‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.
येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला शंखनादाने प्रारंभ झाला.
सातत्याने होणारा हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये करण्यात आली.
निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या समितीने केलेल्या शिफारसींनुसार महाराष्ट्र शासनाने तात्काळ कार्यवाही करून ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात…
हिंदु धर्माला भेडसावणार्या समस्यांवर एकमेव उपाय आहे, तो म्हणजे हिंदु राष्ट्र ! त्यामुळे आपण सर्वांनी संघटितपणे यापुढे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीप्रवण होऊया, असे प्रतिपादन श्री.…
येथे चालू असलेल्या माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून…
शालेय अभ्यासक्रमामध्ये अध्यात्माचा समावेश केला, तरच आपल्या संस्कृतीचे रक्षण होऊ शकते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्यसेवा, धर्मांतर यांसह राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न मांडून आवाज उठवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने भाजपचे आमदार नितेश…
‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
मंदिर आणि भक्त यांचे अभेद्य नाते आहे. त्यामुळे देवतांविषयी अयोग्य वक्तव्य केले जात असल्यास, कुठेही देवतांची विटंबना होत असल्यास अशा वेळी त्याचा विरोध करणे, तसेच…