छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन ‘श्री गणेशमूर्तीचे शास्त्रानुसार विसर्जन करावे’ यासंदर्भात प्रबोधन केले.
प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, ही केवळ भेसळ नसून हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. हा प्रकार म्हणजे हिंदूंशी केलेला विश्वासघातच आहे.
जोपर्यंत बांगलादेशात होणारे हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रहित करण्यात यावेत,.
समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही एस्.एम्. जोशी पूल, ओंकारेश्वर पूल, तसेच वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट येथे श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी जनजागृती केली.
‘फॅक्ट व्हिड’ नावाच्या फेसबुक पेजवर अनेक दिवसांपासून ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हिंदु देवतांची अपमानजनक आणि अश्लील छायाचित्रे सातत्याने प्रसारित केली जात आहेत. या चित्रांमुळे कोट्यवधी हिंदु…
हिंदु धर्मात नमस्कार करणे, देवाला प्रार्थना करणे एवढ्याच गोष्टी नाहीत, तर अन्य भरपूर ज्ञान आहे. ते आपण समजून घेतले पाहिजे. आपली संस्कृती जपली पाहिजे, असे…
स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून न पहाता आदराने, नम्रतेने पहाणारा समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल, तर स्वतःच्या आचरणामध्ये पालट करायला हवा, असे मार्गदर्शन सौ. क्षितिजा…
नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व आणि आदर्श गणेशोत्सव कसा असावा ?’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मंदिरांमध्ये भाविकांकडून अर्पण करण्यात येणार्या प्रसादाची शुद्धता आणि पूजेचे पावित्र्य राखण्यासाठी ओम प्रतिष्ठानकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अंतर्गत चळवळ राबवण्यात येत आहे.
पाचल परिसरातील १९ गावांतील ६४ देवळांमध्ये ग्रामदेवतेच्या पूजनाचे महत्त्व ! ग्रामदेवतेचे दर्शन कसे घ्यावे ? देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे ? देवतेचे दर्शन कसे घ्यावे ?…