Menu Close

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ख्रिस्ती कुटुंबाने हिंदु कुटुंबाच्या घरासमोरील रांगोळी पुसून पणतीला लाथ मारली !

येथील आर्.टी.सी. क्रॉस रस्त्यावरील अर्चना अपार्टमेंटमध्ये एका हिंदु कुटुंबाने २५ ऑक्टोबर या दिवाळीच्या दिवशी घराच्या दाराबाहेर रांगोळी काढली होती. त्यांच्या घराच्या समोर एक ख्रिस्ती कुटुंब…

के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग यांच्याकडून ‘हलाल’ पदार्थांची मुसलमानेतरांना विक्री न करण्याची मागणी !

हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ या मोहिमेच्या अंर्तगत येथील के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग आदी आस्थापनांच्या दुकानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

हिंदूंनी ‘हलाल’चा शिक्का असलेली उत्पादने घेणार नाही, असा निग्रह करायला हवा – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

दीपावलीच्या निमित्ताने हिंदूंनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल’चे कोणतेही उत्पादन घेणार नाही, असा ठाम निश्‍चय करावा आणि अंत:करणातील देशभक्ती प्रत्यक्षात उतरवावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक…

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक – प्रा. उमाकांत होनराव

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून अर्थव्यवस्थेवरील संकटाच्या विरोधात हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. उमाकांत होनराव यांनी केले.

‘हिंदु जनजागृती समिती’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त जुन्नर (जिल्हा पुणे) येथील शिवनेरी गडाची सामूहिक स्वच्छता

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने, पुरातत्व विभाग यांच्या लेखी अनुमतीने येथील शिवनेरी या ऐतिहासिक गडाची आणि शिवाईदेवी मंदिराची १६ ऑक्टोबर या दिवशी…

हिंदूंनी जागृत होऊन हलालवर कायमचा बहिष्कार घालावा – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्राच्या सक्तीला आता हिंदूंच्या बहिष्काराचा झटका दाखवण्याची वेळ आली आहे, असे परखड वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले.

‘हलाल जिहाद’च्या विरोधातील चळवळ आता तीव्र करण्याची वेळ – बापूसाहेब ढगे, सामाजिक कार्यकर्ते

‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ‘हलाल जिहाद’च्या विरोधातील ही चळवळ आता तीव्र करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने राष्ट्रासह विश्वाचे कल्याण होईल – सद्गुरु नीलेश सिंंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

आमच्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. धर्माचे सर्व मंत्र केवळ राष्ट्राच्या कल्याणासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेने राष्ट्रासह विश्वाचे कल्याण होईल.

तिकीट बुकींग केंद्रांवर शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा !

‘आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्रासाठी काळ पोषक असल्याने प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

येणारा काळ हा भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पोषक काळ असल्याने आता प्रत्येक हिंदूने त्यासाठी आपापले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. प्रशांत…