यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीनेही एक ऑनलाईन याचिका केली असून आतापर्यंत सव्वा लाख हिंदूंनी त्याद्वारे ‘वक्फ कायदा, १९९५’ रहित करण्याची मागणी केली आहे.
हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनानंतर विडंबनात्मक विज्ञापन हटवण्यात आले आहे.
अल्पवयीन मुली, युवती आणि महिला यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात कठोरात कठोर दंड देण्याचे कायद्यात प्रावधान करणे, तसेच गोव्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लागू करणे या मागण्या…
उच्च न्यायालयाने श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवण्याचा आदेश दिला; मात्र या आदेशाचे अद्यापही पालन झालेले…
‘हिंदु जनजागृती समिती सध्याच्या काळाप्रमाणे महत्त्वाचे काम करत आहे’, असे महंत मोहन शरण महाराज म्हणाले.
भाग्यनगर येथील धरणा चौकात हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.
भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे. त्यामुळे पाश्चात्त्य देशांमध्येही तिचे आकर्षण वाढत आहे. भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी भारतियांना गुरुकुल शिक्षणपद्धत आणि भारतीय धर्मग्रंथ यांपासून लांब नेले.
यावेळी महाराजांनी समितीच्या कार्याचा गौरव केला, तसेच ‘हरिशेवा उदासीन आश्रमा’त होणार्या विविध कार्यक्रमांमध्ये समितीला धर्मप्रसार करण्यासाठी निमंत्रण दिले.
या विज्ञापनामध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते.
आपल्या मानसिक, बौद्धिक आणि व्यावहारिक प्रगतीसमवेतच आध्यात्मिक प्रगतीही होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सर्वांगीण प्रगतीची जिज्ञासा कायम जागृत जिवंत ठेवावी, असे उद्गार श्री. जाखोटिया…