कोल्हापूर – विशाळगडावर जी १६४ अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती तात्काळ भूईसपाट करावीत, तेथील रेहान मलीक दर्गा परिसरात झालेले अवैध बांधकाम तात्काळ हटवण्यात यावे,
अखिल भारत हिंदु महासभेच्या अध्यक्षा राजश्री चौधरी बोस यांनी मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी परिसरातील शाही ईदगाह मशिदीचा परिसर येत्या श्रीकृष्णजन्माष्टमीपूर्वी बंद (सील) करण्याची मागणी केली आहे.
हिंदू महासभेचे अधिवेशन ३ जून या दिवशी कोल्हापूर येथे पार पडले. या अधिवेशनात जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ईदगाह मशीद श्रीकृष्णाच्या गर्भगृहावर बांधण्यात आली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.
श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर (भगवान श्रीकृष्णावर) जलाभिषेक करण्याची अनुमती मागणारी याचिका येथील दिवाणी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.
धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेने सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ‘भोंग्यांवरून दिल्या जाणार्या अजानविषयी…
अखिल भारत हिंदु महासभेने येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरामध्ये १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली…
श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये ६ डिसेंबर या दिवशी जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती. त्यामुळे प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात…
श्रीकृष्णजन्मभूमी स्थानावरील ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाच्या मूळ गर्भगृहावर बांधण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जात आहे.
अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद पुखराज गांधी (वय ७१ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ३ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते राजस्थान दौर्यावर…