महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदु महासभेचे २ पुरुष कार्यकर्ते आणि एक महिला पदाधिकारी यांनी ताजमहालमध्ये जाऊन शिवपूजन केले. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
कमलेश तिवारी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्यांना कठोर शासन करण्याचीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
चेन्नईच्या पुरसवक्कम् जिल्ह्यातील ‘रब्बानिया अरेबिक कॉलेज’ च्या आवारात एक मशीद अवैधरित्या उभारण्यात आली आहे.
हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पराभव करा, असे आवाहन प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर मुक्त असलेले श्री. समीर…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेशिस्त बांधकाम करणारे आणि श्री साई संस्थानच्या प्रसादाचे कंत्राट बनावट संस्थेला देणारे यांच्यावर कठोर कारवाई करा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती…
केंद्रशासनाने जनभावना लक्षात घेऊन आतंकवाद निर्मितीचे केंद्र असलेल्या पाकिस्तानच्या विरोधात तातडीने कारवाई करून त्याला नामशेष करावे, अशी मागणी सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली
‘हिंदु ऐक्य मुन्नानी’च्या (हिंदु संयुक्त आघाडीच्या) नेतृत्वाखाली हिंदु संघटनांनी नुकतीच चुलाई, चेन्नई येथे एक बैठक घेऊन एकत्रितपणे काम करण्याच्या आवश्यकतेवर चर्चा केली.
ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा पूर्वेतिहास पहाता ते हिंदुत्वनिष्ठ संघटनांना त्यांच्या भाषणातून लक्ष्य करतात, जातीय तणाव निर्माण करतात, हे लक्षात येते. पोलीस हिंदुत्वनिष्ठांच्या मागणीकडे…
जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले.
नालासोपारा प्रकरणानंतर काही संघटना आणि राजकीय पक्ष सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्था समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षणाचे कार्य करते. त्यासोबतच हिंदु समाजाला धर्मशिक्षण देते.