Menu Close

सातारा येथे रंगपंचमीनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांना निवेदने

रंगपंचनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे भगवान शिवाचा लेखाद्वारे अवमान करणार्‍या संपादकाला अटक

आरोपी पत्रकाराने यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखावरूनही वाद निर्माण झाला होता. सदर पत्रकार मूळ हिंदु असून त्याने मुसलमान मुलीशी विवाह करून धर्मपरिवर्तन…

छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मराठीचे थोर पुरस्कर्ते ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ऊर्दू आणि पारसी भाषेतील शब्दांना राजव्यवहारकोषातून काढून टाकले. हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही ओळखले होते.

अखंड हिंदुस्थान करणे हीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खरी आदरांजली ! – अधिवक्ता गोविंद गांधी, उपाध्यक्ष, हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे केलेले समाजसुधारणेचे कार्य हे अविस्मरणीय आहे. हिंदु समाजातील अनेक रुढी, प्रथा, परंपरा यांविरुद्ध लढा दिला आणि समाजातील अनिष्ट…

महर्षी दयानंद सरस्वती यांनी पाखंडी आणि धर्मांध यांचे खंडण करून धर्मरक्षण केले ! – श्री. जीतेंद्रसिंह ठाकूर

महर्षी दयानंद सरस्वती यांनी पाखंडी आणि धर्मांध यांचे खंडण करून धर्मरक्षणाचे कार्य केले. आजही पाखंडी आणि धर्मांध यांचे हिंदु धर्मावरील आक्रमण वाढत आहे. त्यांना उत्तर…

चेन्नई येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांंकडून पनून कश्मीरसाठी आंदोलन

चेन्नई येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र पनून कश्मीर प्रांत निर्माण करण्याच्या मागणीसाठी २७ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले.

हज यात्रेचे अनुदान रहित करण्याच्या मागणीसाठी एकवटले हिंदुत्वनिष्ठ

मद्य-मांस यांची विक्री करणार्‍या दुकानांना देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची नावे देणार्‍यांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करा, हज यात्रेचे अनुदान रहित करा आणि केरळमध्ये धर्मांधांकडून होणार्‍या…

धर्मांधांनी केलेल्या अतिक्रमणामुळे मलंगगडासाठी द्यावा लागणारा न्यायालयीन लढा

कल्याण येथे मलंगगड या नावाने हिंदूंचे एक देवस्थान आहे. तेथे मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. अशा स्थानावर धर्मांध अतिक्रमण करून तेथे वक्फ मंडळाचे आधिपत्य…

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार्‍या अपप्रकारांमध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे !

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’,…

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन सरस्वती मंदिरात हिंदूंना कायमस्वरूपी पूजेची अनुमती द्या !

धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री सरस्वती मंदिर अर्थात् भोजशाळेत हिंदूंना केवळ वसंतपंचमीच्या दिवशीच (यंदाच्या वर्षी १ फेब्रुवारी या दिवशी) पूजा करण्याचा अधिकार आहे. वर्षातून केवळ…