गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे…
शहरातील अजिंठा चौकातील श्रीकृष्ण मंदिराची संरक्षक भिंत चौक सुशोभिकरणाच्या आड येत असल्याचे कारण देऊन १९ जुलैच्या रात्री पाडण्यात आली. यासंदर्भात मंदिराची देखभाल करणार्यांना पूर्वकल्पना दिली…
चिनी वस्तूंची विक्री करून भारतियांच्या परिश्रमाच्या पैशांनी तो देश श्रीमंत होत आहे आणि तोच देश आपल्याला युद्धाची चेतावणी देतो; मात्र तरीसुद्धा आपले शासन त्यावर कुठलीच…
अमरनाथ यात्रेवरील आक्रमण म्हणजे खर्या अर्थाने हिंदूंच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती यांवर केलेले आक्रमणच आहे. याला जम्मू-काश्मीरचे शासनही तितकेच उत्तरदायी आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, १२ व्या शतकातील ‘हातकातरो’ खांब हा अत्याचारी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांची साक्ष आहे. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील हिंदूंवर…
गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण झाल्यास इतर राज्यातून त्याची आयात करू, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले.
अमरनाथ यात्रेकरूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ येथे संविधान चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा.
पुणे येथील लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश मालपाणी यांना क्लबच्या वतीने पेशवा बाजीराव अशी उपाधी देऊन त्यांचा १५ जुलैला गौरव करण्यात येणार होता. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर प्रांतपालांचे…
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमरनाथ यात्रेवर झालेले आक्रमण हे संपूर्ण हिंदु समाजावर झालेले आहे. देशाची अखंडता तोडण्याचे हे षड्यंत्र असून केवळ अमरनाथ यात्रेवरच आक्रमण…
आंदोलन अलका टॉकीज येथे येथे करण्यात आले. काश्मीरमध्ये झालेला अतिरेकी हल्ला आणि त्याठिकाणी होणारे भारतीय सैन्याचे हाल किंवा त्यांच्यावर होणारी दगडफेक यावर भारत सरकारने लवकर…