Menu Close

‘अमरनाथ यात्रा थांबली, तर हज यात्राही थांबेल’, असे शासनाने सांगावे ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अमरनाथ यात्रेवर झालेले आक्रमण हे संपूर्ण हिंदु समाजावर झालेले आहे. देशाची अखंडता तोडण्याचे हे षड्यंत्र असून केवळ अमरनाथ यात्रेवरच आक्रमण…

पनून काश्मीर संघटनेकडून अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा जाहीर निषेध

आंदोलन अलका टॉकीज येथे येथे करण्यात आले. काश्मीरमध्ये झालेला अतिरेकी हल्ला आणि त्याठिकाणी होणारे भारतीय सैन्याचे हाल किंवा त्यांच्यावर होणारी दगडफेक यावर भारत सरकारने लवकर…

मूर्तीभंजक आरोपी फ्रान्सिस परेराचे हितसंबंध तपासा अन् या प्रकरणी हिंदु संघटनांवर खोटे आरोप करणार्‍यांवरही कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

‘एकाच देवाला भजा आणि मूर्ती फेकून द्या’, अशी शिकवण देणार्‍या बिलिव्हर्स किंवा तत्सम वादग्रस्त पंथाशी फ्रान्सिस परेराचे संबंध आहेत का ? याची चौकशी गोवा पोलिसांनी…

स्फूल्लिग चेतवणारे मार्गदर्शन आणि क्षात्रवृत्ती वाढवणारे प्रशिक्षण यांमुळे सर्वत्रच गुरुपौर्णिमा महोत्सव सोहळे भावपूर्ण साजरे !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल, पेण आणि उरण, नाशिक, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा महोत्सव आयोजित करण्यात आला…

हिंदू पराक्रम विसरल्याने अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाले ! – अधिवक्ता श्री. प्रशांत यादव

अमरनाथ यात्रेवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले; परंतु देशभरातील हिंदू समाज शांत आहे. आपला देश वीरपुरुषांचा असून आपण शौर्य जागवले पाहिजे. सद्यस्थितीत हिंदू हे छत्रपती शिवाजी महाराज,…

शरत यांचे मारेकरी अद्याप फरार : पोलिसांकडून मात्र आंदोलनकर्त्या हिंदुत्वनिष्ठांवरच कारवाई !

अशांततेला कारणीभूत असलेल्या मुसलमान संघटनांवर कोणताही गुन्हा प्रविष्ट करण्यात आलेला नाही; मात्र हिंदु संघटनांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून उद्रेक झाल्यास त्याला सरकार उत्तरदायी असेल,…

काश्मीर आणि पश्चिम बंगाल येथील शासन बरखास्त करून लष्करी राजवट लागू करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

सध्या चालू असलेल्या अमरनाथ यात्रेवर १० जुलैला रात्री आतंकवाद्यांनी आक्रमण करून ७ भाविकांना ठार केले, तर अनेक जण घायाळ झाले. तसेच प. बंगालमधील २४ परगणा मध्ये…

गुन्हेगारांना लवकर अटक करावी ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

कोल्हापूर येथील आझाद गल्ली येथे रहाणारे हिंदू एकता आंदोलन संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुरेश काकडे (वय ५५ वर्षे) आणि श्री. योगेश घोसरवाड (वय ३५ वर्षे)…

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांच्या बंदी घातलेली ’इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ ही संस्था आणि त्यांचे फेसबूक खाते त्वरित बंद करण्यात यावे, मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटीया यांच्यावर…

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी घोटाळेबाज अंनिसची चौकशी केल्यास धागेदोरे मिळू शकतील ! – सनातन संस्था

डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन ४ वर्षे होत आली; मात्र त्यांचे मारेकरी अजूनही मिळाले नाहीत आणि सनातनवर बंदी घाला ही नेहमीची कोल्हेकुई अंनिसवाल्यांनी चालू केली आहे.