चित्रपट, मालिका, सामाजिक संकेतस्थळे (सोशल मीडिया) यांच्या माध्यमातून असत्याचा पुष्कळ मारा होत आहे. त्यातून हिंदु धर्माविषयी रानटीपणाची भावना निर्माण झाली असून विज्ञानांधळेपणा वाढत आहे. असत्यालाच…
माऊलींच्या पालखीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी १८ जून या दिवशी घेतलेल्या सहभागाविषयीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी २० जूनला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रत्यक्षात पोलीस आणि वारीचे चोपदार यांच्यात वाद झालेला असतांना त्याला श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे आहे.
हिंदूंच्या हितासाठी लढतांना सर्वच स्तरांवर विरोध सहन करावा लागतो; मात्र या स्थितीतही स्थिर राहून चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहून आणि मन लावून…
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचा आदर्श घालून दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता त्यांचाही अमानुष छळ करण्यात आला. आज…
वर्ष २००६ पर्यंत शासनाच्या कागदपत्रांत उल्लेख असलेल्या हातकातरो खांबाविषयीच्या नोंदी मिटवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे केला जात आहे. स्वाभिमानी हिंदूंच्या बलीदानाचे प्रतीक असलेल्या या खांबाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…
डासना, उत्तरप्रदेश येथील सिद्धपीठ श्री प्रचंड चंडीदेवी मंदिराच्या यति मां चेतनानंद सरस्वती म्हणाल्या की, हिंदु धर्मासाठी कार्य करत असतांना माझे गुरु यति नरसिंहानंद सरस्वती महाराज…
लष्कर-ए-हिंदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पू. बाबा फलाहारी महाराज म्हणाले की, राष्ट्रोत्थानाच्या कार्यात शिक्षण आणि धर्म हे दोन घटकच महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.
एखादे हिंदु संत किंवा संघटना यांवर अन्याय होतो, तेव्हा तो केवळ त्या एका व्यक्तीवर किंवा व्यक्तीसमूहावर परिणाम करतो, असे नाही. अशी घटना संपूर्ण हिंदुत्वाच्या क्षेत्रावर…
आज शिक्षणात वेद आणि धर्मशास्त्र शिकवले जात नाही. शासकीय शाळांमध्ये केवळ निधर्मीवादच शिकवला जातो. हिंदु राष्ट्राचे बीज प्रथम शिक्षणक्षेत्रात रोवायला हवे.