एखादे हिंदु संत किंवा संघटना यांवर अन्याय होतो, तेव्हा तो केवळ त्या एका व्यक्तीवर किंवा व्यक्तीसमूहावर परिणाम करतो, असे नाही. अशी घटना संपूर्ण हिंदुत्वाच्या क्षेत्रावर…
आज शिक्षणात वेद आणि धर्मशास्त्र शिकवले जात नाही. शासकीय शाळांमध्ये केवळ निधर्मीवादच शिकवला जातो. हिंदु राष्ट्राचे बीज प्रथम शिक्षणक्षेत्रात रोवायला हवे.
अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ कारण असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. सामाजिक दृष्प्रवृतींच्या विरोधात संघर्ष करण्याची भावना जागृत करणे आवश्यक आहे.
बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे.
हिंदुत्वाचे कार्य करणार्या अनेक संघटना देशात आहेत; मात्र हे कार्य करतांना साधनेचा पाया ठेवून कार्य करणारी संस्था म्हणजे केवळ सनातन संस्था आहे.
संघटनेकडून झालेल्या कार्याचा आढावा देतांना अलवर, राजस्थान येथील हिंदु शक्ती वाहिनीचे श्री. राजन गुप्ता म्हणाले, हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती आहे; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती…
देशातील अनेक हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी अनेक अपेक्षा ठेवून भाजप शासन हिंदुत्वाच्या सूत्रावर काम करेल, तसेच आतंकवादाच्या विरोधात ठोस भूमिका घेईल, असा विचार करून…
देशाला उघडपणे आव्हान देणार्या शक्ती या देशात कार्य करत आहेत. गाय उघडपणे कापणार्यांवर नव्हे, तर गायीला भाकरी देणार्यांवर कारवाई होत आहे.
न्यायालयीन लढ्याचे यश लेखणीद्वारे संघर्ष करून मिळाले असून त्याद्वारे फार मोठा पालट घडू शकतो. असे प्रतिपादन लखनौ येथील हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर…
सनातनच्या ग्रंथांमुळे सोनपूर परिसरात होणारे हिंदूंचे धर्मांतर १०० टक्के रोखण्यात आम्हाला यश मिळाले आहे. हे अधिवेशनाला आल्यामुळे शक्य झाले. ग्रंथ वाचून तेथील युवकांना धर्मांतराचे षड्यंत्र…