Menu Close

३२ मणांच्या सुवर्ण सिंहासनात राष्ट्राचा इतिहास सामावला आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

शिवछत्रपतींनी पाच पातशाह्यांच्या नरड्यावर पाय ठेवून हिंदवी स्वराज्याचे सिंहासन निर्माण केले. शिवछत्रपती सतत मृत्यूच्या जिभेवर जगले. मोगलांनी ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचे तुकडे करून ते पळवून…

हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्राविषयीची ज्योत प्रज्वलित करून त्यांच्यात शौर्यजागरण करणारी कल्याण येथील हिंदू ऐक्य दिंडी !

हिंदु राष्ट्र हा एकच ध्यास मनात ठेवून शहरातील हिंदू संघटित झाल्याचा हाही ऐतिहासिक क्षण ! या दिंडीत ४०० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. ती पाहून ‘प्रत्येक…

गोवा येथे होणार्‍या सहाव्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या सिद्धतेला आरंभ !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी, गोवा येथे ‘सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात…

समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रमाणेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतभरामध्ये ‘हिंदु राष्ट्रजागृती अभियान’ आरंभले आहे.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

मुंबई, कल्याण आणि पुणे येथे भव्य हिंदु ऐक्य दिंडीचे अनुक्रमे ६ आणि ७ मे या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये शौर्य जागरण करणारे…

खारघर (नवी मुंबई) येथे क्रांतीकारकांवरील फलकांच्या प्रदर्शनाला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खारघर येथील ओम साई ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या फलकांचे प्रदर्शन…

मुंबईत ठिकठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून रुजवले हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारांचे रोपटे !

पवई येथील श्री दुर्गाप्रिय गणेश मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले.

शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर हृदयात तेवत ठेवा ! – किरण दुसे

देशभर हिंदूंवर मोठ्या प्रमाणात संकटे आली आहेत. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन रामराज्याप्रमाणे असणार्‍या हिंदु राष्ट्राची निर्मिती करायला हवी. यासाठी शिवजयंतीनिमित्त आणलेली शिवज्योत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे स्वच्छता अभियान आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री गणेशाला घातले साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आरंभ करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत जयसिंगपूर येथे मुक्त सैनिक वसाहतीत १ मे…

केरळ राज्यात वृद्धिंगत होत असलेले हिंदु जनजागृती समितीचे प्रसारकार्य !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने एर्णाकुळम् जिल्ह्यात एकूण ३ ठिकाणी प्रवचने आयोजित केली होती. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शालिनी सुरेश यांनी २ मंदिरांमध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व आणि हिंदूंचा नववर्षदिन…