Menu Close

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सामाजिक कार्यासाठी निधी वापरण्याचा निर्णय रहित करावा !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सामाजिक कार्यासाठी निधी वापरण्याचा निर्णय रहित करावा, अशा मागणीचे निवेदन ‘श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी…

श्री रजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेन्द्र सिंह कालवी यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट !

जयपूर येथील श्री रजपूत करणी सेनेचे संस्थापक श्री. लोकेंद्रसिंह कालवी यांची हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी नुकतीच भेट घेतली.

श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्यास अनुमती द्या ! – बीड येथे हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, यावर वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केले आहे.

ठाणे येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील देण्यात आलेली फाशी रहित करावी तसेच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारावे

कोल्हापूरमध्ये १४० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांचे घंटानाद आंदोलन

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हिंदु धर्माच्या बाजूने लढले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – डॉ. के.व्ही. सीतारामय्या

कोणताही राजकीय नेता भारताला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही. भारताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिंदूंनी सैनिक बनून धर्माच्या बाजूने लढले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना…

श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा ! – हिंदुत्वनिष्ठ

बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरारवर बलपूर्वक अधिकार निर्माण करून बनवण्यात आलेल्या ‘देवल मशीद’ला पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर घोषित करावे.

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातील साधर्म्याविषयी मार्गदर्शन

हनुमान जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तांडापेठ मित्र परिवार, नागपूर या संघटनेच्या वतीने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा बैठकीद्वारे निर्धार !

बैठकीत व्यापक प्रसार करणे, प्रत्येक संघटनेने कार्यरत होणे, कोपरा सभांचे आयोजन करणे याविषयी निर्णय घेण्यात आले.

छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास सांगणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी सिद्ध व्हा ! – श्री. बळवंतराव दळवी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

आजच्या युवा पिढीचे अभ्यासाचे साधन ग्रंथ, कादंबर्‍या हे नसून फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप आणि यू ट्यूब झाले आहे.