Menu Close

तलाकपीडित महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा ! – हिंदू महासभेचे आवाहन

तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा, असे आवाहन हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी मुसलमान महिलांना केले आहे.

झारखंडमध्ये संघाकडून ५३ धर्मांतरित कुटुंबांची ‘घरवापसी’

झारखंडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील १ मासात अनुमाने ५३ कुटुंबाची ‘घरवापसी’ (धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत घेणे) केली. हिंदु धर्मात परत आलेले सर्व कुटुंबे सिंदरी पंचायतमधील…

कुलभूषण जाधव यांची सुटका न झाल्यास पाकला ‘जशास तसे’ उत्तर द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करून त्यांना मुक्त करण्यास भाग पाडावे अन्यथा शांतीची कबुतरे उडवणे थांबवून ‘जशास तसे’ उत्तर…

सांगवी (पुणे) : हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने सामाजिक संकेतस्थळांवरूनही हिंदु राष्ट्राचा उद्घोष ! एकच लक्ष्य – हिंदु राष्ट्र

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ एप्रिल या दिवशी सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानात हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

मंदिरांवर कारवाई करण्यापेक्षा आधी अनधिकृत बांधकामे तोडा ! – शिवसेना

मंदिरांना नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात धडक कारवाईची मोहीम उघडावी.

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि तपन घोष यांचा जबलपूर येथील नर्मदा आरतीत सहभाग !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित गदा यात्रा आणि हिंदु धर्मजागृती सभेसाठी आलेले हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि…

रामराज्यासाठी प्रभु श्रीरामाच्या गुणांचे आचरण केले पाहिजे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील बलदेवबागमधील श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

१४ टक्के मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला, तर काश्मिरी हिंदूंसाठी पनून कश्मीर का नाही ? – राहुल कौल

युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल इंदूर (मध्यप्रदेश) येथील मराठी समाज भवनामध्ये भारत स्वाभिमान मंचच्या प्रथम वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले अधिवेशन आणि एक…

मशिदी आणि दर्गे यांवरील प्रदूषण करणारे अनधिकृत भोंगे तात्काळ काढा !

पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.

पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) (वय ८० वर्षे) यांनी ४० फूट उंचीवर चढून मंदिरावर कलशाची स्थापना केली !

तालुक्यातील कापरी येथील नव्याने बांधलेल्या मारुति मंदिराचा कलशारोहण समारंभ श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या हस्ते नुकताच पार पडला.