Menu Close

६ गोवंशियांना कोंबून नेणारा धर्मांध चालक आणि व्यापारी यांना अटक

मिरज येथे टेम्पोतून ६ गोवंशियांना कोंबून नेणारा धर्मांध चालक जावेद पटेल (वय २६ वर्षे) आणि व्यापारी अक्रम बेपारी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात…

गोवा येथे षष्ठ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

या अधिवेशन आणि शिबीराला भारतातील २५ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

हिंदु धर्मावर टीका : हिंदु अमेरिकन फाऊंडेशनकडून सीएन्एन् वाहिनीचा निषेध

सीएन्एन् वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्यां बिलीव्हर या मालिकेतून रझा अस्लान यांचा हिंदु धर्मावर टीका करणारा कार्यक्रम दाखवल्याप्रकरणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने वाहिनीचा निषेध केला.

धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, तेलंगण राज्य

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. त्यासाठी समितीचे मी अभिनंदन करतो. भगतसिंह यांनी सर्व संघटनांना एकत्रित केले.

हिंदूंनो, रामराज्य स्थापन करण्यासाठी संघटित व्हा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात.

कल्याण येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी !

रामनवमी उत्सव समिती, कल्याण यांच्या वतीने गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन भगवा तलाव येथे करण्यात आले होते.

अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर होणे हा संकल्प प्रत्येक हिंदूने मनात बाळगला पाहिजे ! – पू. विजय महाराज

जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र हे आदर्श आहेत. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल, तर श्रीराम नामाचा जप हेच त्यावर उत्तर आहे.

हिंदूंनी घेतली भारतात रामराज्य आणण्याची शपथ !

सृष्टीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या कालखंडात भूतलावरील आदर्श राजा म्हणून ‘प्रभु श्रीरामचंद्रा’चे उदाहरण दिले जाते, तर सर्वोत्तम राज्य म्हणून ‘रामराज्या’चा उल्लेख केला जातो.

भुसावळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीरामनवमीनिमित्ताने भव्य शोभायात्रा

शहरातील अष्टभूजा मंदिरापासून धर्मध्वजाच्या पूजनाने श्रीरामनवमीच्या शोभायात्रेला आरंभ झाला. धर्मध्वजाचे पूजन शिवसेनेचे श्री. उमाकांत शर्मा आणि शिवप्रतिष्ठानचे श्री. रीतेश जैन यांनी केले.

वाराणसी (उत्तरप्रदेश) आणि हरोहळ्ळी (कर्नाटक) येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हरोहळ्ळी (बेंगळुरू) येथे सरकारच्या वतीने उभारण्यात येत असलेले पशूवधगृहाचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, माले महादेश्‍वर टेकडीवर गायींना चरण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.