Menu Close

महसूल खात्याच्या कक्षेत येणारे प्रतापगडावरील अवैध बांधकाम पाडा ! – नितीन शिंदे

प्रतापगडावरील अफझलखान मेमोरिअल ट्रस्टने बांधलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्यात येईल, असे आश्वापसन वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवर यांनी आमच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेत दिले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर करण्याची आवश्यकता ! – ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे

छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास कुशलपणे मांडणारे सहस्रो तरुण निर्माण व्हायला हवेत. ते देशाच्या कानाकोपर्यामत जाऊन त्यांचा इतिहास सांगतील.

वाराणसी येथे हिंदु जनजागृती समितीकडून रामनवमी निमित्त मिरवणूक

हिंदु जनजागृती समितीद्वारे रामनवमी निमित्त येथील गोरक्षनाथ मंदिर ते चित्तरंजन पार्क या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या आधी धर्मध्वज आणि श्रीरामाची प्रतिमा यांचे पूजन करण्यात…

हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी संघटित होण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

पुणे शहरात होणाऱ्यां देशद्रोही आणि हिंदुत्वविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी २ एप्रिल या दिवशी कर्वेनगर भागातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वासाठी भाजपपर्यंत सीमित राहू नये !

जर रोहिंग्या मुसलमान जम्मूमध्ये राहु शकतात, तर हिंदू का नाही ? सरकारने आम्हाला वचन द्यावे की, ते काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण करणार अन्यथा आम्ही त्यांच्या रक्षणासाठी…

कोरबा (छत्तीसगड) : ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून करण्यात येत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून आंदोलन

कोरबा येथे संतोष नावाच्या एका हिंदु व्यक्तीच्या घरी ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आरएसएसच्या भोजराम देवांगन् आणि दिनेश भात्रा या स्वयंसेवकांनी ‘धर्मांतराचा…

पोलिसांनी नाकारलेली अनुमती हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांमुळे मिळण्यात यश !

ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर आक्रमण करून कायदा-सुव्यवस्थेला धाब्यावर बसवणार्‍या धर्मांधांपुढे नमणारे आणि हिंदूंना मात्र मिरवणुकीसाठी अनुमती नाकारणारे पोलीस !

जबलपूर (मध्यप्रदेश) : हिंदु सेवा परिषदेची भव्य गदा यात्रा आणि धर्मसभा !

भारत हिंदूंची धर्मभूमी, पुण्यभूमी आणि मोक्षभूमी आहे. हा काही बगीचा नाही की, कोणीही यावे आणि येथील फळे खाऊन जावी. मुसलमानांना जर भारतात रहायचे असेल, तर…

मसाई पठार येथे कायद्याचे उल्लंघन करून चित्रीकरण केल्याविषयी तात्काळ कारवाई करा ! – पन्हाळा तहसीलदारांना निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाजवळच्या मसाई पठारावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे सर्व नियम धाब्यावर बसवून पद्मावती चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.

हिंदु जनजागृती समितीच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रसारकार्यात हिंदूसंघटनाचा आविष्कार !

१९.१.२०१७ या दिवशी काश्मिरी हिंदू विस्थापित दिनानिमित्त नंदुरबार शहरात मोठा मारुति मंदिर या ठिकाणी काश्मिरी हिंदूंंवर झालेल्या अत्याचारांची माहिती देणारे फॅक्ट प्रदर्शन लावण्यात आले होते.