१६ ते २२ जून या कालावधीत होणार्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश-विदेशांतील…
नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तरप्रदेशातील बहराईचमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांनी धर्मांतर केलेल्या १२ हून अधिक गरीब लोक हिंदु धर्मात परतले आहेत.
मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या माध्यमातून सोलापूर येथील १७ मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील १८ मंदिरांनीही वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील वस्त्रसंहिता लागू करणार्या मंदिरांची संख्या ११४ झाली…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाच्या निषेधार्थ शहरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरात ७ जून या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला.
दिनांकानुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाच्या दिवशीच सदरबझार येथील काही धर्मांधांनी टिपू सुलतान याच्या समर्थनार्थ भ्रमणभाषवर ‘स्टेटस’ ठेवल्याचे काही हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले.
लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा करणारा कायदा शासनाने त्वरित पारित करून या राक्षसी प्रवृत्तीला धाक बसेल, अशी कार्यवाही करत साक्षीची हत्या करणार्या साहिल खानला तात्काळ फासावर…
नागपूर, अमरावती, अहिल्यानगर यांनंतर आता जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ३१ मे…
देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणात दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण…
हिंदूंच्या संवैधानिक धार्मिक अधिकारांचा विचार करून श्री शनी मंदिरातील महाघंटा वाजवण्याची परंपरा पुन्हा चालू करावी, या मागणीचे निवेदन देवस्थानचे अध्यक्ष श्री. भागवत बानकर आणि उपाध्यक्ष…