Menu Close

समितीच्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करू ! – तहसीलदार

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ते प्रयत्न व्हावेत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार श्रीमती सविता लष्करे यांना निवेदन देण्यात…

मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांवर बंदी घाला !

जानेवारी २०१७ मध्ये प्रसिद्ध होणार असलेल्या श्रीक्षेत्र काशीचा अवमान करणारा ‘मोहल्ला अस्सी’ आणि पाक कलाकारांचा समावेश असलेल्या ‘रईस’ या चित्रपटांवर बंदी घाला, अशी मागणी येथील…

देशद्रोह्यांचे उदात्तीकरण करणारा ‘रईस’ आणि हिंदूंच्या धर्मश्रद्धांचा अवमान करणारा ‘मोहल्ला अस्सी’ हे चित्रपट प्रदर्शित करू नयेत !

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचा, तसेच एका माफियाचे उदात्तीकरण करणारा ‘रईस’ आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र अशा श्रीक्षेत्र काशीचा अवमान करणारा ‘मोहल्ला अस्सी’ हे…

बंगालमधील हिंदूंचे संरक्षण करून त्यांची मालमत्ता परत मिळवून द्यावी ! – समस्त हिंदूप्रेमी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

पश्‍चिम बंगालमधील हिंदूंवर आक्रमण करणार्‍या मुसलमानांवर कठोर कारवाई करून हिंदूंचे संरक्षण करावे आणि त्यांची मालमत्ता परत मिळवून द्यावी. बंगालमधील हिंदू असुरक्षित जीवन जगत आहे. तृणमूल…

समाजातील दुष्प्रवृत्तींशी लढा देऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु ऐक्याला पर्याय नाही ! – अधिवक्ता दिनेश नायक, हिंदु विधीज्ञ परिषद

ज्या वेळी पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे १ जानेवारीच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत करत होते, त्या वेळी कुथ्यार येथील हिंदु धर्माभिमानी हे श्री सूर्य सभा भवन परशुराम…

शिवाजी विद्यापिठाच्या नामांतरणाच्या हिंदु जनजागृती समितीच्या विषयावर ब्राह्मण सभेचा पाठिंबा – केदार खाडिलकर

स्मिता रक्षणाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

म्हापसा (गोवा) येथे धर्माभिमानी नागरिकांनी देवतांच्या प्रतिमा पुनर्विसर्जित करून धर्महानी रोखली !

म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील नदीच्या बाजूला तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा अज्ञातांनी उघड्यावर ठेवल्या होत्या.

धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतलेली चालणारी व्यवस्था धर्मनिरपेक्ष कशी ? – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

पंथनिरपेक्ष राष्ट्रात धर्मग्रंथावरील शपथ चालू शकते, तर अन्य व्यवस्था धर्म आधारित का चालणार नाहीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे…

धर्मग्लानीच्या लढ्यात धर्माच्या बाजूने उभे रहाण्यासाठी उपासनेची आवश्यकता ! – योगेश व्हनमारे, हिंदु जनजागृती समिती

धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा ईश्‍वर अवतार घेतो. धर्म-अधर्माचा लढा आताही चालू आहे. हिंदूंना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थही ठाऊक नाही, तर ते तपश्‍चर्या काय करणार ?…

सनबर्न फेस्टिव्हलला दिलेला मद्यपरवाना नाकारण्यासंबंधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना निवेदन सादर

सरकारने स्वतःहून मद्यबंदी करणे अपेक्षित होते. अशी मागणी करावी लागते, हे सरकारला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !