Menu Close

देशभरातील पीस स्कूलंवर बंदी घालावी !

कर्नाटक आणि केरळ येथील हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणांचा संपूर्ण तपास न करणे आणि दोषींवर कारवाई न करणे या विरोधात २४ नोव्हेंबरला वाराणसी येथील शास्त्रीघाट, वरुणापुल…

(म्हणे) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दंगली घडवणारी संघटना ! – श्रीमंत कोकाटे यांचा जावईशोध

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशात दंगली घडवणारी संघटना आहे. संविधान, आरक्षण आणि लोकशाही त्यांना मान्य नाही. देश पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी चालवत नाहीत, तर संघाचे…

आळंदी येथील वारकरी महाअधिवेशनात समस्त वारकर्‍यांची एकमुखी मागणी, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला !’

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सातत्याने सनातन हिंदु धर्म, धर्मपरंपरा, रूढी यांवर टीका करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घाला, अशी एकमुखी मागणी आळंदी येथे झालेल्या १२ व्या…

हिवाळी अधिवेशनानिमित्त जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीकडून माजी महसूलमंत्री आणि आमदार यांची भेट !

डिसेंबर २०१६ मध्ये होणार्‍या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने काही महत्त्वाचे प्रश्‍न विधानसभेत मांडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही आमदारांची प्रत्यक्ष भेट घेतली.

सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे ! – ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

फाटलेल्या नोटांप्रमाणे आज आपल्या हिंदु धर्माची स्थिती झाली आहे. ती पालटण्यासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संप्रदाय आणि संघटना यांना एकत्र यावेच लागेल, सांप्रदायिक ऐक्य…

घराघरातील वाढते कलह थांबवण्याचे सामर्थ्य रामायणाच्या शिकवणीत ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

आज शिक्षणातून आपल्यासमोर रामाचा आदर्श ठेवला जात नाही. पूर्वी रामायणाच्या कथा वडीलधार्‍यांकडून सांगितल्या जात असल्यामुळे श्रीरामाप्रमाणे आदर्शपणे कसे वागायला हवे, याचे संस्कार सर्वांवर होत होते.…

आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या समवेत आहोत ! – श्री. प्रताप चव्हाण, शिवसेना, सोलापूर शहरप्रमुख

सोलापूर येथील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही बैठका ठरवू. प्रभागातील बैठकांमध्ये सभेचा विषय मांडा. आम्ही तुमच्या समवेत आहोत, असे आश्‍वासक…

विश्‍वामध्ये शांती नांदण्यासाठी सनातन धर्माची पुनर्स्थापना हाच एकमेव उपाय ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

जिहादी आतंकवादामुळे आज जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय होत आहे. युरोप आणि अमेरिका खंडांतील अनेक देशांमध्ये सनातन धर्माचे स्वागत केले…

देशद्रोही झाकीर नाईक यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करा !

डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. हा निर्णय स्तुत्य असला, तरी एवढ्यावरच न थांबता केंद्र…

अवैध शस्त्रविक्रेता संजय साडविलकर यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा प्रविष्ट करा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

कोल्हापूर येथील संजय साडविलकर यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केले आहेत. त्यांच्या विरोधात जिल्ह्यात चार पोलीस…