हिंदु युवकांवर तत्परतेने कारवाई करून मर्दुमकी गाजवणारे पोलीस ! हे पोलीस टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा घाट घालून सामाजिक तेढ निर्माण करू पहाणार्या धर्मांधांवर मात्र…
माने यांच्या या जाहीर धमकीनंतर हिंदु विधीज्ञ परिषदेने सातारा येथील पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. अशाप्रकारे पत्रकार परिषद घेऊन धमक्या…
कोल्हापूर येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर या दिवशी भव्य हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश शासनातर्फे लोकमंथन : देश-काल-स्थितीया विषयावर विचारवंत आणि कार्यकर्ते यांचे नुकतेच एक संमेलन पार पडले. या वेळी देश-विदेशातील विचारवंतांनी यात सहभाग घेतला होता.
कोंढवा येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या सनी अमनुल्ला मन्सुरी (वय २३ वर्षे) याच्याकडून एका २३ वर्षीय हिंदु युवतीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तो या हिंदु युवतीवर…
राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी सार्वजनिक उत्सव मंडळांची भूमिका काय, या विषयावर १३ नोव्हेंबर या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले.
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्याबरोबरच दक्षिण भारतात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्या हत्यांना विरोध करणे, यासाठी १५ नोव्हेंबर या दिवशी शिवमोग्गा जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
गायीपासून मिळणारे पंचगव्य निरामय आरोग्यासाठी उत्तम मानले जाते; मात्र काळाच्या ओघात भारतात सर्वत्र गोवंशच धोक्यात आला आहे. गोहत्या ही गंभीर समस्या झाली आहे.
सुमारे २० हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येऊन कोणत्याही संघटनेचा ध्वज न घेता आणि राष्ट्रीय हितासाठी केलेले हे निषेध आंदोलन आगळेच होते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आत्मविश्वास वाढून…
बांगलादेश मायनॉरिटी वॉच या बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोष यांना ही बातमी कळताच त्यांनी कंपनीगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याशी दूरभाषवर संपर्क केला.