Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन !

चोपडा येथे विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष राजू शर्मा यांनी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण…

बांगलादेशमध्ये बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !

खुलना येथील मानवाधिकार कार्यकर्ते आणि बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे समन्वयक श्री. अमरेश गइन यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. या आक्रमणामागे बांगलादेशचे मासेमारी आणि…

दसर्‍याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र फेसबूकवर ठेवल्यामुळे हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष अर्जुन संपथ यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

चेन्नई येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु मक्कल कत्छी चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी दसर्‍याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र स्वतःच्या फेसबूक पानावर ठेवले होते. त्यावरून…

राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात कृतीशील होण्यासाठी देवीची उपासना आवश्यक ! – सौ. गौरी खिलारे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीदेवीची उपासना केली. त्यामुळे त्यांना देवीचे आशीर्वाद मिळून ते हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. आजही आपल्याला राष्ट्र आणि धर्म यांच्या…

काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी संघटित व्हा ! – प्रा. श्रीकांत बोराटे, हिंदु जनजागृती समिती

विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन करायला हवा, असा संदेश हिंदूंना दिला आहे. सद्यस्थितीत हिंदु धर्मावर होणारे आघात परतवून लावण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक…

तळंदगे (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री दुर्गादौडीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

श्री दुर्गादौडीच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना राष्ट्र आणि धर्म विषयावर मार्गदर्शन केले

राष्ट्रभावना दुखावणारी आक्षेपार्ह माहिती व्हॉटस् अ‍ॅपवर टाकणार्‍या धर्मांध मोहसीन कोल्हापुरे याला अटक : चार दिवस पोलीस कोठडी

नृसिंहवाडी येथील गौरवाड गावात रहाणारा मोहसीन मोजम कोल्हापुरे या धर्मांधाने अ‍ॅप व्हॉट्स अ‍ॅपवर कार्टूनद्वारे राष्ट्रीय भावना दुखावणारा संदेश पाठवला होता. यामध्ये त्याने भारताला तुच्छ लेखून…

नालासोपारा आणि जोगेश्‍वरी येथील बैठकांमध्ये धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे.

धारवाड (कर्नाटक) : कृषी मेळ्यात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करणार्‍यांना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

कृषी मेळ्याच्या समारोप कार्यक्रमात ख्रिस्ती धर्मग्रंथांची विक्री करण्यास श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. या विक्री केंद्रावरील कार्यकर्ते बायबलची विक्री करतांना धर्मांतराचा प्रयत्न करत होते, असा…

देशप्रेमींना फाशी आणि ३० लाख हिंदूंची हत्या या सर्वांना गांधीच उत्तरदायी ! – ठाकूर अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

वर्ष २००८ पासून ‘महाराणा प्रताप बटालियन’च्या वतीने गांधी जयंती हा दिवस निषेध म्हणून ‘काळा दिवस’ मानला जातो. गांधींमुळे देशाची फाळणी झाली असे प्रतिपादन महाराणा प्रताप…