पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर आक्रमण करण्यात आले होते. याचा निषेध म्हणून नेवासा येथील बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी…
हिंदु जनजागृती समितीकडून ३ विषयांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यात सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा पोलिसांकडून होणारा छळ रोखणे, पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करणे…
पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी जम्मू खोर्यातील उरी येथे केलेल्या आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता आता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
सनातन संस्था आज विश्वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करत आहे. संस्थेवर खोटे आरोप करू नका. त्याचप्रकारे अटक केलेल्या सनातनच्या निष्पाप साधकांना त्रास देऊ नका आणि सनातनच्या…
हिंदु नेत्याच्या ऐवजी एखाद्या अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्याच्या गाडीला आग लावण्यात आली असती, तर एव्हाना संपूर्ण ‘धर्मनिरपेक्ष’ भारताने ‘देश असहिष्णू झाला आहे.
भाषा, जात, पात, संप्रदाय यांत लोकांना गुरफटत ठेवून हिंदु धर्म, रुढी, परंपरा यांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केला जात आहे. हिंदूंना विविध अमिषे दाखवून त्यांचे…
उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ जळगाव येथे स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने १९ सप्टेंबरला मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
येथील थेरगाव घाटावर पिंपरी-चिंचवडमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी १५ सप्टेंबर या दिवशी भाविकांना धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करण्याचे आवाहन करत प्रबोधन मोहीम…
श्री. धनंजय देसाई यांचे अधिवक्ता श्री. मिलिंद पवार म्हणाले की, गेल्या सुनावणीच्या वेळी श्री. देसाई यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी आणि त्यांना योग्य औषधे मिळत नसल्याची तक्रार…
नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. सर्व घाटांवर पालिकेने परिपूर्ण सुविधा का पुरवल्या नाहीत, याचा लेखी खुलासा…