Menu Close

हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘वक्फ कायदा – हिंदुविरोधी षड्यंत्र’, ‘मंदिर संस्कृती रक्षण’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

विश्‍वविख्यात चन्नकेशव देवालयाच्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण करण्याची प्रथा बंद !

हिंदु जनजागृती समितीसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्याला विरोध केल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी ‘कुराण पठण करू नये’, असा आदेश दिला होता. त्यानंतर यावर्षी ४ एप्रिल या दिवशी…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे श्रीरामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रेत हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, या उद्देशाने श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्रीरामनामाच्या चैतन्यमय वातावरणात भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ पार पडली.

हिंदु जनजागृती समिती आणि ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ यांच्या पुढाकारातून सिंहगडावर स्वच्छता मोहीम !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सिंहगडावर १ एप्रिल या दिवशी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत ‘सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी’ येथील शिवप्रेमी सहभागी झाले होते.

आता हिंदू जागृत झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी. धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे याला संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन वसई (मेधे) येथील ‘श्री परशुराम तपोवन…

कर्नाटकातील बेलुरू रथोत्सवात कुराण पठण करू नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

कर्नाटक राज्यातील बेलुरू येथील ऐतिहासिक मंदिर श्रीचन्नकेशव रथोत्सवात कुराण पठण करू नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी २८ मार्च या दिवशी मंदिराच्या मार्गावर आंदोलन केले.

राहुल गांधी यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याविषयी हिंदु महासंघ आक्रमक !

राज्‍यातील शिंदे-फडणवीस सरकारने राहुल गांधींचा तीव्र शब्‍दांत निषेध व्‍यक्‍त केला. त्‍यानंतर पुणे येथील हिंदु महासंघही आक्रमक झाला आहे.

गोवा : आय.सी.एस्.ई. बोर्डाच्या इयत्ता ७ वीच्या पुस्तकात मोगलांचा उदोउदो !

इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार्‍या इतिहासाच्या पुस्तकाच्या माध्यमातून मोगलांचा उदोउदो करणारे शिक्षण दिले जात आहे, असा आरोप परशुराम सेनेचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी…

शेवटच्‍या श्‍वासापर्यंत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात ठामपणे उभे रहा – आमदार टी. राजा सिंह

 तेलंगाणामध्‍ये हिंदुत्‍वाचे कार्य करण्‍यासाठी पुष्‍कळ संघर्ष करावा लागतो. सरकार हिंदुत्‍वनिष्‍ठांना विविध प्रकारचे त्रास देते; परंतु आपल्‍याला कोणत्‍याही परिस्‍थितीत धर्मकार्य पुढे घेऊन जायचे आहे.

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’या वेब सिरीजवर बंदी घाला ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

 ३ मार्चपासून ‘झी-५ (ZEE 5)’ या ओटीटी प्‍लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्‍याचार करणारा क्रूर अकबर आणि त्‍याच्‍या…