गोव्यात मातृभाषेच्या रक्षणाची चळवळ सुभाष वेलिंगकर यांनी उभी केली. मातृभाषेला संरक्षण दिल्याशिवाय मातृभूमीला कवचकुंडले लाभणार नाहीत, या प्रखर राष्ट्रीय विचाराने सुभाष वेलिंगकर आणि त्यांचे सहकारी…
चित्रपट, मालिका, तसेच विज्ञापने आदींच्या माध्यमातून मनोरंजनाच्या नावाखाली हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करण्याचे प्रकार घडत असतात. झी वाहिनीवरील कॉमेडी शो या कार्यक्रमातही अटकेपार झेंडे…
पुण्यात प्रतिदिन १७ कोटी ७० लक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जाते. राज्यातील २५ मोठ्या शहरांत २ अब्ज ५७ कोटी १७ लक्ष लिटर सांडपाणी…
श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे २७ ऑगस्ट या दिवशी लोअर परळ येथील ना.म. जोशी मार्गावरील म्यु. सेकंडरी हायस्कूल येथे श्रीदुर्गामाता दौड आणि शिवचरित्र या…
सध्याच्या सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे हज यात्रेला अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे पंढरपूर, आळंदी येथे वारीसाठी जाणार्या वारकर्यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही.
‘प्रस्तावित पशूवधगृहात प्रतिदिन ६८ सहस्र किलो मांसावर प्रक्रिया होणार असून त्यासाठी शेकडो गोवंशियांची हत्या करण्यात येईल,’ अशी भीती व्यक्त होत आहे. पशूवधगृहाला बाळापूर नगरपरिषदेच्या आमसभेत…
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे…
स्वत:वर होणार्या अन्यायाविषयी हिंदूंमध्ये गांभीर्य नाही. नालासोपारा येथे इसिसचा प्रसार वाढत आहे. याविषयी हिंदूंनी सतर्क रहायला हवे. देशाचे मीठ खाणारे देशद्रोही वक्तव्य करतात आणि त्यांना…
समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यानापासून कसबा गणपति मंदिरापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये येथील…