Menu Close

पू. आसारामजी बापू यांना जामीन न मिळाल्यास देहलीतील चौकात त्यांचे भक्त प्रतिदिन सामूहिक जप करतील ! – चंद्रप्रकाश कौशिक

पू. आसारामजी बापू यांना अटक करणे, हे भारताला पुन्हा परकियांचा दास बनवण्याचे सीआयए आणि त्यांच्या आतंकवादी ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षड्यंत्र आहे, तसेच यातील देशद्रोही मिडियाच्या एका…

सनातनच्या विरोधातील खटल्यांमध्ये जर सरकार हस्तक्षेप करणार असेल, तर हा न्यायालयाचा अवमान आहे ! – अभिनेता शरद पोंक्षे

मी कोणत्याही संघटनेची बाजू घेत नाही; पण न्याय सर्वांनाच सारखा का नाही ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीतरी मुसलमान संघटना, ज्यांनी २ वर्षांपूर्वी मंबई येथील हुतात्मा…

इस्लाम जेथेही गेला, तेथे विध्वंस झाला ! – आशा शर्मा, नेत्या, राष्ट्रीय सेविका समिती

आजही मुसलमानांची विचारसरणी तीच आहे. जेथे त्यांची लोकसंख्या १० टक्के असते, तेथे ते शांत असतात. १५ टक्के झाले, तर आपले म्हणणे सांगून गप्प करतील. त्यांची…

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित झाल्यास काँग्रेस सरकारचा विनाश निश्‍चित ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना.

कर्नाटकात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही लोक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी शासनावर दबाव आणत आहेत. सध्या असलेले अनेक कायदे सक्षम असून वेगळ्या कायद्याची आवश्यकता नाही.

उद्धव ठाकरे यांचा सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना खंबीर पाठिंबा – श्री. राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना, कोल्हापूर.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजात हिंदु धर्म टिकवण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्यासाठी कित्येक वर्षांपासून कार्य करत आहेत. या दोन्ही संस्थांनी आतापर्यंत समाजाचे हित…

रमजान ईदच्या निमित्ताने गोहत्या होऊ नये, यांसाठी दक्षता घ्या ! – बजरंग दलाचे पोलीस ठाण्यात निवेदन

६ जुलै या दिवशी रमजान ईद हा मुसलमान समाजाचा सण साजरा होत आहे. तरी या दिवशी आणि दोन दिवस अगोदर काही समाजकंटक गोहत्या करतात. त्यामुळे…

आगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन् गतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प

हिंदुत्वासाठी लढणार्‍या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे…

इफ्तार पार्टी आयोजित करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हिंदू महासभेची टीका !

केशव हेडगेवार यांनी हिंदूंच्या हितांच्या रक्षणासाठी संघाची स्थापना केली; मात्र आता ही संघटना मुसलमानांच्या हितांचे रक्षण करत आहे. संघ त्याच्या मूळ ध्येयधोरणांपासून भटकला आहे.

हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांना वैद्यकीय सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी कारागृह अधीक्षकांना न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस !

मोहसीन शेख हत्या प्रकरणात अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांना वैद्यकीय सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश जे.टी. उत्पात यांनी येरवडा कारागृह…

महाराणा प्रताप बटालियन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने आझाद मैदानात निदर्शने !

आझाद मैदानात २८ जून या दिवशी साध्वी प्रज्ञा ठाकूर, धनंजय देसाई आणि समीर गायकवाड यांच्या सुटकेकरिता महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली.