Menu Close

भारतात २४ जून या दिवशी ट्विटरवर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांमध्ये हिंदू अधिवेशनाचा विषय चतुर्थ क्रमांकावर !

सध्या रामनाथी, फोंडा, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू आहे. २४ जून २०१६ या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या देशभरातील भक्तांनी ट्वीटर…

धर्मशिक्षणामुळे आपण सिंह असल्याची ओळख पटते ! श्री. विश्‍वनाथ कुंडू, हिंदू सेवा मंच, ढुबरी, आसाम

जेव्हा प्रभु श्रीराम रावणाचा वध करण्यास निघाले, तेव्हा त्यांनीही श्री दुर्गादेवीची पूजा केली होती. पांडव धर्माच्या बाजूने होते, तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य घेतलेच होते.…

हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुढे यावा, यासाठी लढा देणे आवश्यक ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आम्हाला क्षात्रतेजाबरोबर ब्राह्मतेजाचीही आवश्यकता आहे. इतिहास हा विषय अपरा विद्येतील मोठा विषय आहे. हिंदु समाजामध्ये आपल्या धर्म, परंपरा, पूर्वज यांविषयी गौरव निर्माण…

आपत्काळाचा अपलाभ उठवणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांपासून सावध रहा ! – श्री. सागर कटवाल, नेपाळ

श्री. सागर कटवाल यांनी आवाहन केले की, नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र करण्यासाठी भारताने पाठिंबा द्यावा त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व हिंदुत्ववाद्यांनी कटवालजी आगे बढो, हम…

धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक ! – श्री. अतुल जेसवानी, संस्थापक अध्यक्ष, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश

संघटनांच्या कार्यकर्त्यांनी झोपडपट्यांमध्ये हिंदूंचे संघटन केले पाहिजे. ज्या भागात साधे दुचाकी वाहन जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी फार पूर्वीपासून ख्रिस्ती मिशनरी पोचलेले असतात. हे मिशनरी…

आधुनिकतावाद्यांचा हिंदूविरोधी प्रचार रोखण्यासाठी परिणामकारक जागृती आवश्यक ! – अधिवक्ता देवदास शिंदे, पुणे

हिंदु राष्ट्राची संकल्पना हिंदूंना समजावत असतांना आधुनिकतेच्या नावाखाली पुरोगामी, बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांसारख्या विविध राज्यांत विविध नावांनी कार्यरत असणार्‍या संघटना अडथळे निर्माण करतात.

धर्माधारित राज्यघटनाच हिंदूंवरील अन्याय थांबवेल ! – डॉ. शिवनारायण सेन, सचिव, शास्त्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

सनातन हिंदु धर्माची पहिली आचारसंहिता स्वयं ब्रह्मदेवाने बनवली होती. त्यानंतर इंद्र, प्रजापति, मनु आदींनीही धर्मनियम बनवले. ते नियम हे शाश्‍वत आणि त्रिकालाबाधित आहेत; मात्र भारतीय…

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करण्याची सिद्धता ठेवा ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यावर सर्व गोपगोपींनी आपल्या काठ्या लावून महत्त्वाचा वाटा उचलला, त्याप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्याची सिद्धता ठेवा, असे आवाहन…

संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी मैदानात उतरा ! – साध्वी तरुणा बहेन, धर्मप्रचारक, पूज्यपाद संतश्री आसारामजी आश्रम

निरपराध माणसांची हत्या करणार्‍या सलमान खानच्या खटल्याची जलद सुनावणी होते; मात्र संतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबून ठेवले जाते, हे दुर्दैवी आहे. चित्रपटांमधनूही हिंदू संतांना दोषी…

पोलीस आणि राजकारण्यांचा सहभाग असलेला गोव्यातील जुगार लवकरच बंद होईल ! – श्री. कमलेश बांदेकर, गोवा

गोव्यातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरे केले जातात; मात्र दुर्दैवाने या उत्सवांमध्ये रात्रीच्या वेळी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. यात येथील सहस्रो लोक सहभागी…