Menu Close

हिंदूंची फसवणूक करणार्‍या राजकीय पक्षांना भुलू नका ! – जीतेंद्र ठाकूर, हिंदु महासभा, उत्तरप्रदेश

हिंदूंनी कोणत्याही राजकीय पक्षावर विसंबून न रहाता, सांप्रदायिक ऐक्याद्वारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सिद्धता ठेवावी.

सनातन हिंदु धर्म सर्वश्रेष्ठ; मात्र हिंदूंचे धर्माचरण अत्यावश्यक ! – पू. साध्वी रेखाबहनजी, गुजरात

आज पाश्‍चात्त्यांच्या विकृतींमागे हिंदू धावत आहेत; मात्र त्यांना त्यासाठी भारतीय संस्कृतीची महती समजलेली नाही. त्यासाठीच संत श्री आसारामजीबापू यांनी १४ फेबु्रवारीला मातृ-पितृ दिवस घोषित केला.

हिंदु राष्ट्रासाठी हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांच्या विरोधात वैचारिक लढा अपरिहार्य ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे खर्‍या अर्थाने इतरांकडून संमोहनाद्वारे कार्य करून घेण्याची शक्ती असती, तर आम्ही संसदेतील ५४७ खासदारांना संमोहित करून हिंदु राष्ट्र कधीच स्थापन…

हिंदु महिलांनी वीरांगना बनण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरही सक्षम बनणे आवश्यक ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा

आधुनिकतावादाच्या नावाखाली काही महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्याचा दांभिकपणा केला असला, तरी शनिशिंगणापूर आणि परिसरातील एकही महिला त्यामध्ये नव्हती. त्यामुळे हा आधुनिकतावादी ढोंगी महिलांचा पराभवच…

धर्मरक्षणाच्या कार्यात साधनेचे पाठबळामुळे यश निश्‍चित ! – डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, ठाणे

डॉ. उपेंद्र डहाके यांनी स्वतः साधनेच्या बळावर दिलेल्या धर्महितासाठीच्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केले.

हिंदूंनी धर्म समजून घेणे, हाच हिंदूंच्या दुःस्थितीवरील खरा उपाय ! – अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी

भारत हा पूर्वी विश्‍वगुरु होता. आजही हिंदु धर्मामध्ये ती शक्ती आहे; मात्र आपणच आपले हिंदुत्व, धर्म यांना तिलांजली दिली आणि मागे पडलो. आज १४ टक्के…

न्यायव्यवस्थेतील कच्च्या दुव्यांचा दुरुपयोग होत आहे ! – अधिवक्ता श्री. गोविंद के. भरतन्, एर्नाकुलम्

आज न्यायव्यवस्थेतील कच्च्या दुव्यांना हेरून अधिवक्ताच त्याचा दुरुपयोग करत आहेत. त्यासाठी लोकांना न्यायव्यवस्थेचा धर्मासाठी सुयोग्य उपयोग करण्याविषयी अवगत केले पाहिजे.

न्यायालयीन प्रक्रियेचा सुयोग्य उपयोग करून अधिवक्त्यांनी धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी ! – अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर

अनेकदा दंगलींच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी दंगल केलेली असूनही हिंदूंना अन्याय्यपणे अटक केली जाते. अशा वेळी धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी पोलिसांना त्याची दूरध्वनीवरून किंवा आवश्यकतेनुसार पत्राने जाणीव करून…

हिंदु राष्ट्रात न्यायालयीन प्रक्रियेत सर्वांना समान न्याय असेल ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस, लखनौ

श्री. कमलेश तिवारी यांनी कथित धर्मभावना दुखावणारे वक्तव्य केल्याविषयी गेले ७ महिने कारागृहात टाकले आहे; मात्र त्याच वेळी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे आझम खान आणि अकबरुद्दीन…

आजपासून रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ !

गत ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर यावर्षीही फोंडा, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे यंदाचे पाचवे वर्ष…