Menu Close

गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हायला हवी : डॉ. योगेश पाटील, योग वेदांत सेवा समिती

गोहत्या होणे, हे लज्जास्पद आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन योग वेदांत सेवा समितीचे डॉ.…

रामजन्मभूमीमध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती देण्यात यावी !

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी कर्नाटक शासनाने अंदाजपत्रकामध्ये केलेली जादा तरतूद रहित करावी, या मागण्यांसाठी येथील सिटी पार्क येथे २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

पाकिस्तानचा गळा दाबण्याचे धाडस भाजपवाले करणार का ? – शिवसेनेचा प्रश्‍न

पंतप्रधान मोदी जगभ्रमंती करत आहेत; पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात का फिरकले नाहीत ? हा प्रश्‍न कन्हैयाने विचारला आहे. कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही.

गोव्यातील अविश्‍वासू भाजप नेत्यांना निवडणुकीच्या वेळी दारासमोर उभेही करू नका : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

गोव्यात शाळांच्या माध्यमावरून गेल्या काही मासांपासून वाद चालू आहे. यात सत्ताधारी भाजप आणि भाषाप्रेमी असे दोन तट पडले आहेत. त्यातच रा.स्व. संघाचे स्थानिक नेते भाषेच्या…

तृप्ती देसाई यांच्यामागे काँग्रेस ! : विहिंपचा आरोप

बारबालांचे पुनर्वसन, अनाथ मुलांचे संगोपन, विधवा महिलांचे पुनर्वसन, आदिवासी भागातील वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, असे सामाजिक प्रश्‍न आहेत. तृप्ती देसाई यांनी आंदोलनातील आक्रमकता आणि…

गोवा येथे पंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या सिद्धतेला आरंभ !

अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत.…

डॉ. सुभाष देसाई यांना मिळालेल्या धमकीची निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची निःष्पक्षपणे कोल्हापूर पोलिसांनी निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी अन् दोषींवर कडक कारवाई करावी,

बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा आयोजित श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा सहभाग

श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. गोरेगाव (प.) लिंक रोड येथील आंबामाता मंदिराच्या येथून शोभायात्रेला प्रारंभ…

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे…

दारु कंपन्यांना दिले जाणारे पाणी तात्काळ बंद करा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

पाणी ही निर्माण करता येणारी गोष्ट नसल्यामुळे शक्य तिथे पाणी वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे दारू उत्पादक कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा.