पॉक्सो कायद्यात संशोधन करून तो निष्पक्ष करावा. शासकीय आकडेवारीनुसार या कायद्याच्या अंतर्गत ऑगस्ट २०१२ ते एप्रिल २०१५ पर्यंत ४६ सहस्र गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातील…
आज आपण भगव्या ध्वजाखाली एकत्र आल्यास चांगले संघटन होईल. त्या संघटनाला धर्म आणि संत यांचे अधिष्ठान हवे. तसे अधिष्ठान धर्मयोद्धा संघटनेला आहे. धर्मासाठी कार्य करणार्या…
सिंहस्थ पर्वासाठी जाण्याची अनुमती शासनाने कारागृहात असणार्या संतांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून शासनाला देण्यासाठी वैदिक सनातन धर्म अन् राष्ट्र रक्षा अभियानाचे डॉ.…
राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे हिंदूहिताचे निर्णय घेता येत नसल्याचे कारण शासन सांगत आहे; मात्र खासदारांचे वेतनवाढीसाठी सर्व जण एकमताने निर्णय घेतात, तर संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यासाठी…
सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला…
श्री. गणेश पवार आणि सौ. सुहासिनी पवार यांच्याकडे कोणतेही पद नसतांना ते निरपेक्ष भावाने सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार करतात. आध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शन आणि इतर धर्मकार्य…
संतांवर अन्याय करणे सोडून द्या अन्यथा ज्याप्रमाणे रावण, कंस आणि कौरव यांचा नाश झाला, तसा तुमचाही नाश होईल.
गोहत्या होणे, हे लज्जास्पद आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन योग वेदांत सेवा समितीचे डॉ.…
अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी कर्नाटक शासनाने अंदाजपत्रकामध्ये केलेली जादा तरतूद रहित करावी, या मागण्यांसाठी येथील सिटी पार्क येथे २४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
पंतप्रधान मोदी जगभ्रमंती करत आहेत; पण दुष्काळग्रस्त मराठवाड्यात का फिरकले नाहीत ? हा प्रश्न कन्हैयाने विचारला आहे. कन्हैयाची पंतप्रधानांवरील टीका आम्हाला मान्य नाही.