भिवंडी येथील भादवड गावात १ मार्च २०१६ या दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदु संघटनासाठी गावकर्यांनी बैठक घेतली. या बैठकीला ८० धर्माभिमानी ग्रामस्थ उपस्थित होते.
काही नास्तिकवादी आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटनांनी मंदिर देवस्थानला पत्र देऊन आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. त्यावर मंदिर प्रशासनाने गर्भगृहामध्ये महिलांना प्रवेश न देण्याची घेतलेली…
हिंदवी स्वराज्यावर चालून आलेले प्रत्येत संकट शिवछत्रपतींनी बाणेदारपणे परतवून लावले. आपले शरीर नाशवंत आहे; परंतु शिवछत्रपतींचे विचार आपल्या मनात चिरकाल टिकणारे आहेत.
गायत्री परिवार, छत्तीसगडचे विभाग समन्वयक श्री. दिलीप पाणिग्रही यांनी राजिम कुंभमेळ्यामध्ये लावण्यात आलेल्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृती प्रदर्शनाला भेट दिली.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा मोहम्मद अली जिना यांनी जन्म घ्यायला नको. जर जेएनयूत पुन्हा जिना यांचा जन्म झाल्यास त्याला तेथेच गाडून टाकू, असे…
कन्हैया म्हणजे टोपीवाला उंदीर असे म्हणत जेएनयूत कन्हैयाकुमारने दिलेल्या भाषणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी टीका केली.
२ मार्च या दिवशी राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन संतांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याच्या मानवाधिकार आयोगाचे न्यायिक सदस्य हे पद रिक्त होते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. प्रकाश सालसिंगीकर यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात…
येथील विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी आळंदी येथून बोलावलेल्या ३५ वारकर्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय पाटील यांनी ठरल्याप्रमाणे पैसे न देता १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले.