Menu Close

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लक्ष्य होते – हेडलीची स्वीकृती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादर येथील शिवसेना भवन हे आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, अशी स्वीकृती २६/११ च्या आक्रमणातील प्रमुख सूत्रधार दाऊद गिलानी उपाख्य डेव्हिड कोलमन हेडली…

असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाला विहिंपचा विरोध

देशात असहिष्णुता वाढली आहे, असे असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले.

धमकी देणाऱ्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या थडग्याचा प्रथम विचार करावा : सुमित साळुंखे

शिवरायांच्या विचारांचे हे राज्य असून, अशा प्रकारच्या धमक्या देण्यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या थडग्याचा त्यांनी विचार करावा आणि मगच आपली शक्ती दाखवावी, असे आवाहन युवा सेनेचे…

सोलापूर येथे प्रशासनाकडून राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळीचे कौतुक !

राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासन, तसेच प्रशासन यांना ३३ निवेदने देण्यात आली, तसेच ९००…

उत्तरप्रदेशात महंत आदित्यनाथ यांच्यासारख्या हिंदु मुख्यमंत्र्याची आवश्यकता ! – सहस्र संतांची एकमुखी मागणी

येथील गोरखनाथ मंदिराच्या दिग्विजयनाथ स्मृति सभागृहात संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्राहून अधिक साधू-संतांच्या समक्ष दुग्धेश्वरनाथ मंदिर, गाजियाबादचे महंत महामंडलेश्वर नारायण गिरी यांनी प्रस्ताव मांडला…

वेल्लोर : १५ ख्रिश्चनांची समारंभपूर्वक ‘घरवापसी’

येथील पाच कुटुंबांतील १५ दलित ख्रिश्चनांची हिंदू धर्मात ‘घर वापसी‘ करण्यात आली. लातेरी, काटपडी येथे एका आयोजित समारंभात धर्मपरिवर्तन करून या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात…

वन्दे मातरम् न म्हणणार्‍यांच्या विरोधात शासनाने कठोर पावलेे उचलणे आवश्यक ! – श्री. प्रमोद मुतालिक

मुसलमान वन्दे मातरम् म्हणत नाहीत. त्यामुळे शासनाने अशांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले.

कोपरगाव, संगमनेर आणि जामखेड पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी आणि शनिभक्त महिलांकडून तक्रार प्रविष्ट

तथाकथित पुरोगामी संघटना, नास्तिकवादी आणि भूमाता ब्रिगेड यांच्याकडून शनिशिंगणापूर देवस्थानच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

काश्मीरमध्ये केंद्रशासित पनून कश्मीर हा स्वतंत्र भाग निर्माण करावा ! – राष्ट्रीय हिंदू आंदोलन

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांची न्यायिक लवादाद्वारे चौकशी व्हावी आणि विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये केंद्रशासित पनून कश्मीर हा स्वतंत्र भाग देण्यात यावा, या मागणीसाठी…