Menu Close

मद्रास उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश कर्नान् यांना देश सोडून जाण्यासाठी हिंदु मक्कल कत्छी संघटनेने १ लाख रुपयांचा प्रवासी धनादेश पाठवला !

तमिळनाडूच्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्नान् यांनी भारतात जन्माला येण्याची लाज वाटते, असे विधान करत देश सोडून जाण्याची चेतावणी नुकतीच दिली होती. जातीभेदामुळे त्यांची बदली…

ठाणे : आज मुंब्याजवळील डायघर गावात ऐतिहासिक हिंदु धर्मजागृती सभा !

मुसलमानबहुल मुंब्रा गावाजवळ पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असल्याने या सभेची चर्चा गावागावांतून होत आहे. तसेच सभेच्या कार्यात संपूर्ण डायघर गाव आणि आजूबाजूच्या गावातील हिंदुत्ववादी…

हिंदू विवाह विधेयकातील वादग्रस्त कलम वगळा : पाकिस्तानातील हिन्दू संघटनांची मागणी

जोडप्यापैकी एकाने धर्म बदलल्यास विवाह रद्द करण्याची तरतूद असलेल्या हिंदू विवाह विधेयकाच्या मसुद्यातील वादग्रस्त कलम वगळण्याची मागणी पाकिस्तानातील प्रमुख हिंदू संघटनेने केली आहे.

संघाच्या नेत्याच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेले माकपचे नेते न्यायालयाला आले शरण !

चिकित्सालयात भरती असलेले माकपचे थालासेरी येथील माकप जिल्हा सचिव पी. जयराजन १२ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर शरण आले.

बिहार : भाजपचे नेता विश्वेश्वर ओझा यांची अज्ञात हल्लेखोरांकडुन हत्या

भाजपचे बिहारचे उपाध्यक्ष विश्वेश्वर ओझा यांची शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. एका लग्नसमारंभातून परतत असणाऱ्या ओझा यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला.

भाजप अयोध्येत राममंदिर बनवू शकत नसेल, तर शिवसेना स्वबळावर मंदिर बनवील : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, हिंदुत्वाच्या सूत्रामुळेच भाजप केंद्रात सत्ता स्थापन करू शकला;

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लक्ष्य होते – हेडलीची स्वीकृती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादर येथील शिवसेना भवन हे आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, अशी स्वीकृती २६/११ च्या आक्रमणातील प्रमुख सूत्रधार दाऊद गिलानी उपाख्य डेव्हिड कोलमन हेडली…

असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाला विहिंपचा विरोध

देशात असहिष्णुता वाढली आहे, असे असहिष्णुतेवर भाष्य करणाऱ्या शाहरूख खानच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आंदोलन केले.

धमकी देणाऱ्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या थडग्याचा प्रथम विचार करावा : सुमित साळुंखे

शिवरायांच्या विचारांचे हे राज्य असून, अशा प्रकारच्या धमक्या देण्यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या थडग्याचा त्यांनी विचार करावा आणि मगच आपली शक्ती दाखवावी, असे आवाहन युवा सेनेचे…