‘इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे आवश्यक असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेनेला अयोध्येत राममंदिर हवे आहे. आता राममंदिराचा राजकीय मुद्दा करू नका, अयोध्येत राममंदिर केव्हा उभारणार, याची तारीख जाहीर करा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
सनातनचे ग्रंथ ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन येथील माधव सेवा न्यास समितीचे अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक शिक्षण सेवा समितीचे मुख्याधिकारी श्री. गिरीश भालेराव यांनी…