जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्यांकडे मागण्या !
विशाळगडासह महाराजांचे गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त व्हावेत आणि हिंदूंवर गुन्हे नोंद करून करण्यात आलेली कारवाई रहित करावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने पुणे येथे भोर, सिंहगड रस्ता आदींसह…
विशाळगडासह सर्वच गड-दुर्ग अतिक्रमणमुक्त करण्यात यावेत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मूक निदर्शने करण्यात आली.
‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या!’ बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी दादर रेल्वे स्थानकाजवळ ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त…
तेलंगाणा येथे चिलकुर बालाजी मंदिराजवळील भूमी ही वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित करून तेथे मशीद बांधली जात होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत काँग्रेस…
यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. असे या वेळी स्पष्ट केले.
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला.
मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन, असे उद्गार प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी भिवंडी येथील पडघा भागात…
गायींची होणारी तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्या सोमशेखर या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण करण्यात आले. यानंतर येथे हिंदू आणि मुसलमान तरुण यांच्यात हाणामारी झाली.
‘महाराज’ चित्रपटामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असून चित्रपटाच्या प्रसारणावर बंदी न घातल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला यशराज फिल्म, नेटफ्लिक्स, आमीर खान…