श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे प्रकरण बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण न्यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणारे आहे.
अन्नपदार्थांना धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे बंद करण्याविषयी आणि हलाल संबंधित विविध गोष्टींच्या संदर्भात नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील धर्माभिमान्यांनी नायब तहसीलदार मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
हिंदूंसाठी अन्यायकारक आणि राज्यघटनाद्रोही असलेला हा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी येथील शास्त्री घाट, वरुणा पुलावर ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले.
राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन सकारात्मक – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन
ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही पोलीस कारवाई करण्यास…
आमच्याकडे वेदांमध्ये धर्म आहे, तर उपनिषदांमध्ये अध्यात्म आहे. माथ्यावर गंध लावावे, असे धर्म सांगतो, तर गंध लावल्याने आज्ञाचक्र जागृत होते, असे आत्म्याशी संबंधित विज्ञान असलेले…
नागपूर येथील धंतोलीमधील यशवंत स्टेडियम येथे २१ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर’ यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ…
हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी ‘निकाह’ करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची सहस्रो…
आज पुन्हा एकदा सर्व हिंदूंमध्ये शौर्याची जागृती व्हावी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे, यांसाठी शिवप्रतापदिनाचे औचित्य साधून ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सामूहिक स्वच्छता…
धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये एका समाजाचे लांगुलचालन करण्याचा असा प्रयत्न निषेधार्ह आहे. बँकेने निर्णय मागे घेतला, याचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते.