Menu Close

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा !

मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र त्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहजपणे…

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून संबंधित संस्थांची चौकशी करावी !

मुसलमान समाजाच्या मागणीमुळे बहुसंख्यांक हिंदु समाज, मुसलमानेतर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना हलाल प्रमाणित पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे…

दिग्रस येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध !

धर्माधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार…

हिंदूंची संपत्ती हडपण्याचा अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित करा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

‍वक्फ कायद्याद्वारे हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हे, तर सरकारची मालमत्ताही सहज हडप होऊ शकते. देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा…

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेले आघात रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने हाती घेतलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील सहभाग घ्या, असे आवाहन समितीचे गुजरात…

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने राज्यात सामूहिक शस्त्रपूजन पार पडले !

 दसर्‍याच्या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून शस्त्रपूजन करणे, ही हिंदु धर्माची परंपरा आहे. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्ताने चालू असलेल्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांर्तगत समिती आणि…

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

‘आदिपुरुष’ चित्रपटातून रामायणाचे इस्लामीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासभेने केला आहे. याविषयी आठवडाभराच्या आत क्षमा मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

९ ऑक्टोबर या दिवशी मुंबई येथे ‘हलाल सक्तीविरोधी परिषद’ !

हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हलाल सक्तीच्या विरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम यांनी केले.

कराड (जिल्हा सातारा) येथे श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीची दसर्‍याच्या दिवशी उत्साहात सांगता झाली.

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

आपल्या देशाची महान संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना जात-पात, पक्ष आणि संघटना असे अस्तित्व विसरून संघटितपणे प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि…