Menu Close

हिंदु राष्ट्रासाठी काळ पोषक असल्याने प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

येणारा काळ हा भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पोषक काळ असल्याने आता प्रत्येक हिंदूने त्यासाठी आपापले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. प्रशांत…

कोल्हापूर येथे ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘बर्गरकिंग’ आस्थापनांना निवेदनाद्वारे चेतावणी !

हिंदु समाजासाठी ‘हलाल नसलेले’ पदार्थ उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा देशभरात तुमच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘बर्गरकिंग’ या…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता – प्रा. मुकुंद कवठणकर

समाजात भ्रष्टाचार आणि अनैतिकता वाढली आहे. हिंदूंनी जागृत होण्याची सध्या आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षक प्रा.…

‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’, ‘पिझ्झा हट’ आदी दुकानांच्या बाहेर आंदोलन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलालमुक्त दिवाळी’ हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत ‘मॅकडोनाल्ड आऊटलेट’, ‘के.एफ्.सी.’, ‘बर्गरकिंग’,…

‘के.एफ्.सी.’, ‘बर्गरकिंग’, ‘पिझ्झा हट’ या ‘हलाल सर्टिफाईड’ आस्थापनांवर बहिष्काराची मागणी !

‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानाच्या अंतर्गत राज्यभरात काही जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘के.एफ्.सी.’, ‘बर्गरकिंग’, ‘पिझ्झा हट’ या आस्थापनांकडे हिंदूंना हलालमुक्त उत्पादने देण्याची मागणी करण्यात…

चोपडा (जिल्हा जळगाव) येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी !

काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल आणि पुन्हा एकदा एक मोठा भूभाग गिळंकृत करून भारताच्या पोटात नवा पाकिस्तान निर्माण होईल. यासाठी देशविरोधी…

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा !

मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी दिसतो; मात्र त्याच्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहजपणे…

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून संबंधित संस्थांची चौकशी करावी !

मुसलमान समाजाच्या मागणीमुळे बहुसंख्यांक हिंदु समाज, मुसलमानेतर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना हलाल प्रमाणित पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे…

दिग्रस येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध !

धर्माधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार…

हिंदूंची संपत्ती हडपण्याचा अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित करा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

‍वक्फ कायद्याद्वारे हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हे, तर सरकारची मालमत्ताही सहज हडप होऊ शकते. देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा…