Menu Close

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या विरोधात सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !

येथील जिल्हा परिषद, पूनम गेट द्वाराजवळ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १७ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात…

देशविरोधी कारवाया करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर तात्काळ बंदी घाला !

देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या PFI आणि SDPI यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिरापूर येथील रणधीर वर्मा चौकामध्ये…

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकांगी कारवाई करत आहे – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

३६५ दिवस वाजणार्‍या भोंग्यांविषयी मंडळाची काय भूमिका आहे ? हे मंडळाने स्पष्ट करावे, अशी मागणी या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी केली.…

गोवा : जिहाद्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय.वर बंदी घाला !

देशभरात होणार्‍या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ यांसारख्या संघटनांवर…

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे पेठवडगाव येथे निवेदन

उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु…

‘जय श्रीराम सेने’ संघटनेच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा पुण्यातील कार्यक्रम रहित !

येथील ‘जवाहरलाल नेहरू मेमोरिअल हॉल’ येथे १५ आणि १६ जुलै या दिवशी होणारा हिंदुद्वेषी मुनव्वर फारूकी याचा कार्यक्रम ‘जय श्रीराम सेना’ या हिंदु संघटनेने दिलेल्या…

चेन्नई येथे ‘भारत हिंदु मुन्नानी’च्या साप्ताहिक बैठकीत करण्यात आले ‘हिंदु राष्ट्रा’विषयी मार्गदर्शन !

‘भारत हिंदु मुन्नानी’या संघटनेने येथील श्री अंगलापरमेश्वरी मंदिर, पट्टलम् येथे १० जुलै २०२२ या दिवशी नियमित साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले होते.

रा.स्व. संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष मुक्तता !

केरळ उच्च न्यायालयाने १ एप्रिल २००८ या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विष्णु याच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष सुटका केली.

ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर आरतीसाठी प्रवेश नाकारल्याने हिंदू आणि शिवसेना यांच्याकडून निषेध !

बकरी ईदच्या निमित्ताने दोन्ही समाजांमध्ये वाद होऊ नयेत; म्हणून येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते.

जिहादी संघटनांवर बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी

उदयपूर येथील कन्हैयालाल, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या केल्याचा विरोधात छत्रपती संभाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.