शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक…
अखिल भारत हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. सुरेश जैन म्हणाले की, महाराष्ट्र, राजस्थान आदी राज्यांत गड-किल्ल्यांवर अवैधपणे मशिदी उभारल्या आहेत.
काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे बांधण्यात आले असून २६ जानेवारी या दिवशी त्यांच्याच हस्ते या क्रीडासंकुलाचे लोकार्पण होणार आहे.
महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवा, या मागण्यांचे निवेदन येथील पोलीस आणि प्रशासन…
भारतात हिंदू बहुसंख्यांक असून ते धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी करत आहेत. विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.
‘श्री. सुनील घनवट आल्यामुळे कार्याला नवी दिशा मिळाली’, असे मत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले. या वेळी सर्वांनाच ‘सनातन पंचाग २०२२’ भेट देण्यात आले.
‘भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्यात यावे’, या मागणीचे निवेदन सरवदेनगर येथील ‘राजे ग्रुप’चे धर्मप्रेमी आणि शहरातील अन्य धर्मप्रेमी यांनी दिले.
हिंदु युवती आणि महिला यांच्या बाबतीत ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा लागू केला…
हिंदु देवतांचा अपमान केला जातो आणि हिंदु सहन करत आहेत. हे हिंदूंची सहनशीलता तपासत आहेत ! विनोदाच्या नावाखाली हिंदु धर्माचा अपमान करणार्यांच्या विरोधात ठिकठिकाणी तक्रारी…
बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘गुड शेफर्ड’ सभागृहात आयोजित करण्यात आलेला हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा नियोजित कार्यक्रम रहित करण्यात आल्याची माहिती सभागृहाच्या व्यवस्थापनाने दिली.