हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांसाठी साधू संतांना प्रयत्न करावे लागतात, हे हिंदु राजकीय नेत्यांना लज्जास्पद ! मंदिरांचे रक्षण आणि संतांना धर्मशिक्षणासाठी वेळ देण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही…
केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !
बसच्या पाटीवर ‘संभाजीनगर’ नाव असल्याने वैजापूर येथील धर्मांधांनी विरोध केल्याचे प्रकरण
भंवरकुआं भागात गरीब हिंदूंचे ख्रिस्ती मिशनर्यांकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली धर्मांतर होणार असल्याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाली. या माहितीवरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली
नरोत्तम मिश्रा यांनी हिंदु धर्माला कुणीही, कुठल्याही प्रकारे आणि कधीही लक्ष्य करू नये; म्हणून कठोर कायदा करण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या केंद्रातील सरकारला सांगावे आणि हिंदु धर्माचे…
केंद्र सरकारने समन्स बजावण्यात वेळ न घालवता थेट या वेब सिरीजवर बंदी घालून वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे…
वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी तेथील साडेचार लक्ष हिंदू निर्वासित झाले. आज तेच सगळे हिंदू ‘पनून कश्मीर’च्या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा त्यांचे पुनर्वसन…
काही संघटनांचे कार्यकर्ते अन्य संघटनांच्या प्रसारसाहित्यावरील केवळ संघटनेचे नाव पालटून ते साहित्य स्वतःच्या नावे प्रसारित करत असल्याचे लक्षात आले आहे. खरेतर हिंदु जागृतीसाठी संघटनांनी एकमेकांचे…
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांच्या विरोधात पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने हिंदूंच्या संघटनांवर हे पाऊल उचलण्याची वेळ येते. हे हिंदूंना अपेक्षित नाही !
हिंदूंचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा जलकुंडाच्या जवळ खासगी विकासकांकडून इमारतीचे बांधकाम चालू आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे बाणगंगा कुंडातून नैसर्गिकरित्या येणारे…