Menu Close

बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

बाबरी मशीद पाडल्यावरून हिंदूंना आतंकवादी आणि हिंस्र ठरवणारे काँग्रेसी, धर्मांध, पुरो(अधो)गामी, साम्यवादी, समाजवादी आदींना सणसणीत चपराक ! २८ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच असल्याचे कुणाच्या…

उल्हासनगर : आरोग्य सुविधांसाठी आरक्षित भूखंडावर मशिदीचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आरोप

शहर विकास आराखड्यानुसार आरोग्यकेंद्र आणि आरोग्य सुविधा यांच्यासाठी आरक्षित असलेला भूखंड झोपडपट्टीने व्यापला आहे. यावर कहर म्हणजे या भागात आता एक मजल्याहून अधिक मजल्याचे सिमेंटचे…

विशेष अन्वेषण पथक कानपूरमधील ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची चौकशी करणार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांत ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर कानपूर पोलिसांनी या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी ८ सदस्यांचे विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे.

वाराणसीतील अस्सी घाटावर ‘लव्ह यू शंकर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी महिलांचे तोकड्या कपड्यांत नृत्य : आक्षेपानंतर चित्रीकरण थांबवले !

चित्रपटाला ‘लव्ह यू शंकर’ हे नाव देऊन निर्मात्यांनी भगवान शिवाचा अवमानच केला आहे ! यास हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध करून धर्मकर्तव्य बजावले पाहिजे…

सिवनी : कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या गर्भवती गायींची तस्करी हिंदु सेवा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रोखली

येथे ६ सप्टेंबर या दिवशी एका ‘पिकअप व्हॅन’मधून ३ गायींची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती हिंदु सेवा परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी ही…

हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधामुळे ‘टिम गणेशा’ने ‘अमोनियम बायकार्बोनेट’चे वितरण थांबवले

कोल्हापूर येथील ‘झंवर उद्योग समूह’ आणि ‘टिम गणेशा’ यांच्या वतीने ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती श्री गणेशमूर्ती ‘अमोनियम बायकार्बोनेट’ वापरून घरीच विसर्जित कराव्यात’, असे हिंदु धर्मविरोधी…

कोल्हापूर : अमोनियम बायोकार्बोनेटचा वापर करून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या धर्मविरोधी आवाहनास हिंदूंचा विरोध

वर्षभर नदी प्रदूषणासाठी काही न करणार्‍यांचा केवळ गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत असल्याचा कांगावा !

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्‍या आसाममधील ‘बेगम जान’ मालिकेवर पोलिसांकडून बंदी

हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा…

‘फ्लिपकार्ट’वरील विज्ञापनाद्वारे होणारा श्री गणेशाचा अवमान हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधामुळे रोखण्यात यश

वैध मार्गाने विरोध करून धर्महानी रोखणार्‍या सर्व हिंदूंचे अभिनंदन ! असा विरोध जनतेला का करावा लागतो ? पोलीस आणि प्रशासन यांचे अशा अयोग्य गोष्टींकडे लक्ष…

धर्मप्रेमींच्या अपूर्व उत्साहात ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशना’चा समारोप

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतीवर्षी धर्मप्रेमींना दिशादर्शन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशन’ आयोजित केले जाते. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर १३ ते १६ ऑगस्ट या…