Menu Close

दादर (मुंबई) येथे दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शने !

साधूंना नाचतांना दाखवणारे सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवतील का ?

शिवप्रेमींच्या दणक्यानंतर यशवंतगडावर विनाअनुमती चालू असलेले चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले !

ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तात्काळ कृती करणार्‍या शिवप्रेमींचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी याचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी पदोपदी दक्ष राहणे आवश्यक !

शिवसेना आणि भाजप यांनी शासन स्थापन करून हिंदूंच्या भावना जोपासाव्यात : हिंदुत्वनिष्ठ संघटना

शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्राला स्थिर शासन द्यावे अन् समस्त हिंदूंच्या भावना जोपासाव्यात, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात…

सोशल मीडियाचा वापर राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी करणे आवश्यक : पू. (डॉ.) शिवनारायण सेन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्र धर्म प्रचार सभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी ‘सामाजिक प्रसारमाध्यम (सोशल मीडिया) कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती.

‘महाराष्ट्रातील जनता अन् हिंदु हितासाठी भाजप-शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापावी !’

महाराष्ट्रातील जनतेच्या व्यापक हितासाठी अन् हिंदुहितासाठी भाजप-शिवसेना यांनी लवकरात लवकर एकत्र घेऊन महाराष्ट्रात महायुतीची स्थिर-सत्ता स्थापन करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे…

कमलेश तिवारी यांच्या हत्येच्या निषेधार्थ ठाणे अपर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन 

कमलेश तिवारी यांच्या हत्येमुळे हिंदु समाजाची पुष्कळ हानी झाली आहे. त्यांचे हिंदु समाजाच्या प्रती योगदान प्रेरणादायी आहे. हिंदूंच्या नेत्यांची वेचून हत्या करण्यात येणे हे हिंदु…

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर येथे ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ !

विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर (तेलंगण) या २ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त उत्तरप्रदेश येथील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांच्या निर्घृण…

सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांत गोपूजन उत्साहात

२५ ऑक्टोबर या दिवशी सांगली, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांत विविध गोप्रेमी संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना, गोपूजक, तरुण मंडळे, विविध संस्था, नागरिक यांच्याकडून उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात…

आंध्रप्रदेश सरकारने गरिबांना मंदिरांच्या भूमी वाटपाचा रझाकारी निर्णय केला रहित

आंध्रप्रदेश सरकारने पुढील वर्षी तेलगू नववर्षदिनी ‘युगादि’चा मुहूर्त साधून २५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरांच्या जागा आणि घरे वितरित करण्याचे घोषित केले होते. अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि…

कुडाळ शहरात श्रीकृष्ण प्रतिमाफेरीद्वारे नरकासुरदहन प्रथेतील अपप्रकारांविषयी प्रबोधन

नरकासुराच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने युवकांच्या मनावर अयोग्य संस्कार बिंबतात. हे टाळण्यासाठी समाजाने भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि दीपावलीचा अध्यात्मशास्त्रीय लाभ सर्वांना व्हावा.