मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने राज्यघटनात्मक मार्गाने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. येथील राजवाडा सभागृहात धर्मनिष्ठ अधिवक्ता…
रत्नागिरी येथे एक दिवसाच्या महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात ३०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग !
मंदिरे ही सनातन धर्माची आधारशीला आहे, तसेच हिंदूंच्या संघटनाचे हे महत्वाचे केंद्र आहे; मात्र आज सरकारीकरणामुळे मंदिरांचे व्यवस्थापन मंदिर, धर्म, देवता यांविषयी काहीही न वाटणार्या…
देशात श्रीराममंदिर आक्रमकांकडून मुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील अन्य मंदिरेही आक्रमकांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी आपण जागृत असले पाहिजे. देशात ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांसह अन्य…
गोवा येथे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर मातीचे गोळे फेकून आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे गुन्हे मागे…
आज ‘ओटीटी’वर ७०० ॲपच्या माध्यमातून प्रतिदिन ३० अश्लील चित्रपट मुलांच्या भ्रमणभाषवर येत आहेत. ही देशद्रोही प्रवृत्ती आहे. ‘अश्लील चित्रपट हेच बलात्काराचे मुख्य कारण आहे. ८०…
बलात्कार आणि लैंगिक अत्याचार यांमध्ये वाढ होण्यासाठी लैंगिक प्रसार सामग्री हा एक प्राथमिक घटक आहे, असे अभ्यासात आढळले आहे. हे लक्षात घेऊन ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील अशा…
‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या. एकत्र आलो, तरच हिंदूंचा आवाज ऐकला जाईल, अशा प्रकारे हिंदूंना संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन श्री. लखमराजे भोसले यांनी केले. माणगाव…
शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले. येथील एका खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना मंत्री सुभाष फळदेसाई…
अहिल्यानगर येथे असलेल्या चर्चमध्ये पास्टरने २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. याच्या निषेधार्थ २ सहस्रांहून अधिक महिला आणि…