हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून तिवारी यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला, तसेच हिंदुत्वनिष्ठांनी कमलेश तिवारी यांना श्रद्धाजंली वाहिली.
हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना सुरक्षा देण्यात यावी, तसेच गोरक्षणाचे कार्य करणार्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
‘तमिळनाडू शिवसेने’चे नेते श्री. जी. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली येथील वळ्ळुवर कोट्टम येथे आंदोलन करण्यात आले. कुठलेही ठोस कारण नसतांना अटक करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांची सरकारने तात्काळ…
शिवसेनेच्या शिवालय ट्रस्टच्या वतीने चेन्नई येथील श्री विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या वेळी श्री. शिंदे म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंवरील मोठे धर्मसंकट आहे. त्याचे भयावह दुष्परिणाम रोखण्यासाठी हिंदु मुलींना धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.…
‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या १३ व्या सत्रामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि अश्लीलता पसरवण्यात येत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे.
देशविरोधी घटक ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देऊन हिंदूंच्या भावनांशी खेळत आहेत. अशा एक ना अनेक समस्या हिंदूंच्या समोर आहेत. अहिंदूंची वाढती लोकसंख्या हाही चिंतेचा विषय आहे.
केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी
केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी
‘हिंदु चार्टर’ (हिंदूंचा अधिकार) या संघटनेच्या वतीने नवी देहलीत २१ सप्टेंबर या दिवशी ‘हिंदूंसाठी समान हक्क’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.