कलम ३७० आणि ३५ अ रहित करून ७० वर्षांच्या जोखडातून काश्मीरला मुक्त करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. यानिमित्त सरकारचे अभिनंदन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
धक्कातंत्र वापरून गेल्या ७० वर्षांचा ३७० कलमाचा डाग एका दिवसात पुसणार्या केंद्र शासनाचे अभिनंदन करण्यासाठी आणि हिंदूंना न्याय दिल्याविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील स्वयंभू…
कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ, एरंडोल येथे विविध मार्गांनी समर्थन करण्यात आले.
आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेलेला इतिहास आम्ही पुन्हा लिहून काढू : निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी
आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेलेला इतिहास आम्ही पुन्हा लिहून काढू आणि सत्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवू, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी केले
देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली.
देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, गोरक्षकांवर आक्रमणे करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून…
विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टनम् येथील महानगरपलिकेसमोर आणि इंदूर (निझामाबाद) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा बलीदानदिन साजरा !
नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा बलीदानदिन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये युवकांनी उत्स्फूर्त सहभाग…
गोसेवा आणि गोरक्षण करणे प्रत्येकाच्या भाग्यात नसते; पण हे भाग्य आपल्याला लाभले, यासाठी आपण भाग्यवान आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने गोरक्षणासाठी योद्धा बनायचे…
चांदनी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील श्री महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली, तसेच…