Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना, यासाठी विविध मंदिरांमध्ये साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, लातूर, तासगाव, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या मंदिरांत देवांना साकडे घालण्यात आले. या…

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुढीपाडवा उत्साहात !

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला हिंदु नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या दिवशी (६ एप्रिल) मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात…

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना’, यांसाठी श्री तुळजाभवानीला साकडे !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत धर्मप्रेमींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी…

भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्‍या DK पक्षाच्या अध्यक्षांवर कारवाई करा : हिंदु संघटनांची मागणी

चेन्नई येथे द्रविड कझगम् पक्षाच्या बैठकीत हिंदूंची उपास्य देवता भगवान श्रीकृष्णाला उद्देशून अवमानकारक टिप्पणी करणारे पक्षाचे अध्यक्ष के. वीरमणी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,…

अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्याची मंगळुरू येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी

देशात अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची प्रकरणे यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला अश्‍लील संकेतस्थळे हे एक मुख्य कारण आहे.

‘हिंदु’ म्हणून मतदान करण्याची वेळ आली असतांना भांडत रहाणे, हा कर्मदरिद्रीपणा ठरेल : उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘‘या देशातील हिंदु समाज ‘हिंदु’ म्हणून मतदान करेल, असा दिवस येईल.’’ ती वेळ आली असतांना समज-अपसमज यांतून किंवा सत्तेच्या लालसेपोटी आपण भांडत…

धानोरा (नंदुरबार) येथे ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या फसव्या नावाने हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र !

धानोरा येथे ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या गोंडस नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र…

भारतात हिंदु राष्ट्र स्थापनेनंतरच हिंदूंची स्थिती पालटेल : शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दत्तफुकूर येथे सनातन हिंदू संघटनेचे संस्थापक श्री. जोतिर्मय पोद्दार यांनी एक सभा आयोजित केली होती. सभेला सुमारे १५० हिंदू उपस्थित…

‘निष्पक्षपाती अन्वेषण करून निर्दोष पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची त्वरित सुटका करा !’

बलात्काराच्या कथित आरोपाखाली मागील ६ वर्षांपासून कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधात आरोप सिद्ध झालेले नाहीत. असे असतांना त्यांना जामीनही संमत करण्यात आलेला…

केंद्रशासनाच्या ‘जवाहर नवोदय विद्यालया’ने ठेवल्या गुढीपाडव्यालाच परीक्षा !

केंद्रशासनाच्या अखत्यारीत असणार्‍या ‘जवाहर नवोदय विद्यालया’च्या प्रशासनाने यंदाच्या वर्षी इयत्ता ६ वीसाठीची प्रवेशपरीक्षा ६ एप्रिल २०१९ या गुढीपाडव्याच्या दिवशीच अर्थात् हिंदु नववर्षारंभी ठेवण्याचा घाट घातला…