Menu Close

अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालण्याची मंगळुरू येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी

देशात अल्पवयीन मुली आणि महिला यांच्यावरील बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची प्रकरणे यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याला अश्‍लील संकेतस्थळे हे एक मुख्य कारण आहे.

‘हिंदु’ म्हणून मतदान करण्याची वेळ आली असतांना भांडत रहाणे, हा कर्मदरिद्रीपणा ठरेल : उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘‘या देशातील हिंदु समाज ‘हिंदु’ म्हणून मतदान करेल, असा दिवस येईल.’’ ती वेळ आली असतांना समज-अपसमज यांतून किंवा सत्तेच्या लालसेपोटी आपण भांडत…

धानोरा (नंदुरबार) येथे ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या फसव्या नावाने हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र !

धानोरा येथे ४, ५ आणि ६ एप्रिल असे तीन दिवस ‘आत्मिक जागृती महोत्सव’ या गोंडस नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे षड्यंत्र रचले जात आहे. ख्रिस्त्यांचे हे षड्यंत्र…

भारतात हिंदु राष्ट्र स्थापनेनंतरच हिंदूंची स्थिती पालटेल : शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दत्तफुकूर येथे सनातन हिंदू संघटनेचे संस्थापक श्री. जोतिर्मय पोद्दार यांनी एक सभा आयोजित केली होती. सभेला सुमारे १५० हिंदू उपस्थित…

‘निष्पक्षपाती अन्वेषण करून निर्दोष पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची त्वरित सुटका करा !’

बलात्काराच्या कथित आरोपाखाली मागील ६ वर्षांपासून कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधात आरोप सिद्ध झालेले नाहीत. असे असतांना त्यांना जामीनही संमत करण्यात आलेला…

केंद्रशासनाच्या ‘जवाहर नवोदय विद्यालया’ने ठेवल्या गुढीपाडव्यालाच परीक्षा !

केंद्रशासनाच्या अखत्यारीत असणार्‍या ‘जवाहर नवोदय विद्यालया’च्या प्रशासनाने यंदाच्या वर्षी इयत्ता ६ वीसाठीची प्रवेशपरीक्षा ६ एप्रिल २०१९ या गुढीपाडव्याच्या दिवशीच अर्थात् हिंदु नववर्षारंभी ठेवण्याचा घाट घातला…

‘रस्ता रूंदीकरणासाठी पोरस्कडे, पेडणे येथील श्री माऊलीदेवी मंदिर पाडल्यास राज्यव्यापी आंदोलन !’

राष्ट्रीय हमरस्ता १७च्या रूंदीकरणासाठी पोरस्कडे, पेडणे येथील श्री माऊलीदेवी मंदिर पाडण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी श्री माऊलीदेवी मंदिराचे विश्‍वस्त, गोवा सुरक्षा मंच, हिंदु…

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे सरकारला निवेदन

‘पॉर्न साईट्स’ आणि अश्‍लीलता अन् हिंसक दृश्ये यांचा भडीमार असलेल्या ‘वेब सिरीज’ यांवर त्वरित बंदी घाला ! : हिंदु जनजागृती समितीची मागणी

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात फरीदाबाद (हरियाणा) येथे अधिवक्त्यांकडून तक्रार

हिंदूंचे पवित्र धार्मिक चिन्ह स्वस्तिकचा अवमान आणि गुरुग्राम (हरियाणा) येथे होळीच्या दिवशी झालेल्या एका वादाला धार्मिक रंग देऊन हिंदूंना ‘गुंड’ म्हणण्याचा प्रयत्न केल्यावरून अधिवक्ते आणि…

मुंबई येथे विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा !

मुंबई शहर आणि उपनगर येथे २३ मार्च या दिवशी तिथीनुसार विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.