हडपसर येथे ३० सप्टेंबर या दिवशी हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ६० हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांना भारतीय पोशाखाचे आवाहन केले आहे. प्रसिद्धीसाठी तृप्ती देसाईने जर नवरात्रोत्सवात येऊन आंदोलन करण्याचा कोणताही अनुचित प्रकार केला, तर त्यांना कोल्हापुरी…
नक्षलवाद्यांच्या समर्थकांना ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’ आणि हिंदुत्वनिष्ठांना मात्र ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणे ही आजची धर्मनिरपेक्षता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती
हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर आहे. अशा पक्षाच्या नेत्याने एकही गुन्हा नोंद नसलेल्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे हास्यास्पदच !
धर्मनिष्ठ हिंदू आणि अधिवक्ता संघटित झाल्यास हिंदूंना खर्या अर्थाने न्याय मिळेल ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्याचे ‘प्रताप’ ! : ‘समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटने’च्या वतीने प्रशासकीय अधिकार्यांना निवेदने
निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण करू नका ! – वैद्य उदय धुरी, मुंबई प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
नालासोपारा प्रकरणानंतर काही संघटना आणि राजकीय पक्ष सनातन संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. सनातन संस्था समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षणाचे कार्य करते. त्यासोबतच हिंदु समाजाला धर्मशिक्षण देते.
आंदोलन चालू असतांना एका पोलिसाने हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला बोलावले आणि चौकशी करण्यास आरंभ करून त्याच्यावर दबाव टाकण्याचा आणि त्याला राष्ट्रकार्य तसेच आंदोलन करण्यापासून…
सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध करण्यासाठी अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले