इंदूर (मध्यप्रदेश) येथील प्रशासनाने बंगाली कॉलनीमध्ये रहाणार्या हिंदूंच्या प्रमुख मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे सर्व हिंदू कल्याण आणि उत्थान समितीने नुकतेच येथे धरणे आंदोलन केले
सर्व संघटना आणि संप्रदाय एकत्र येऊन हिंदुतेज जागवणार्या सनातनच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असा दृढनिश्चय पनवेल येथे सनातनच्या समर्थनासाठी एकवटलेल्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केला. …
आंदोलनात ७ हिंदुत्वनिष्ठांसह २७ जणांनी सहभाग घेतला, तर १२५ जणांनी निवेदनांवर स्वाक्षर्या केल्या. निवेदन २७ ऑगस्टला उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिले.
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या चिपळूण येथील सभेस संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांनी प्रखर विरोध दर्शवला असतांनाही ही सभा यशस्वी झाली…
अखंड भारत सहज मिळणारे नाही, त्यासाठी शौर्याची पराकाष्ठा करावी लागेल. यासाठी सर्वप्रथम हिंदूंमध्ये शौर्य जागवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस…
केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोर नव्हे; तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी तपास अपूर्ण आहे, त्या संदर्भातील पुरावे मिळत नाहीत, न्यायालयीन प्रक्रिया चालू झालेली नाही, कोणत्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झाला नाही; मात्र त्यापूर्वीच ‘सनातनवर…
हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाई आणि सनातन संस्थेवरील संभाव्य बंदी यांच्या विरोधात पुणे येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. भर पावसात काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये ४०० हून अधिक…
नालासोपारा प्रकरणी कायदाबाह्य वर्तन करणार्या पोलिसांवर कारवाई करा ! : जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले