नालासोपारा प्रकरणी कायदाबाह्य वर्तन करणार्या पोलिसांवर कारवाई करा ! : जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु धर्मावरील विविध आघातांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले
गोवंश रक्षा अभियानचे श्री. हनुमंत परब या वेळी प्रस्तावना करतांना म्हणाले, बकरी ईद साजरी करण्यास आमचा विरोध नाही, तर गोवंशियांची हत्या करण्याला आमचा विरोध आहे.
वैभव राऊत यांच्यावर अन्याय्य कारवाई करणार्या अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करावी ! – दिलीप ढाकणे-पाटील, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान
निर्दोष वैभव राऊत यांची मुक्तता न केल्यास यापेक्षा प्रचंड आंदोलन उभारू ! : आंदोलकांची पोलीस आणि प्रशासन यांना चेतावणी
मालवण येथे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट या दिवशी वाहनफेरी काढून जनजागृती करण्यात आली. या वेळी राष्ट्रध्वजाचा मान राखून त्याची विटंबना होणार नाही, याची दक्षता घ्या,…
जिल्हाधिकार्यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.
मुंबईसह देशातील बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा, तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत द्वार’असे नामकरण करा ! : आंदोलनात राष्ट्रप्रेमींची मागणी
जबलपूर (मध्यप्रदेश) येथील सरसवाही भागामध्ये हिंदू सेवा परिषदेकडून स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीकडून या वेळी प्रशिक्षण देण्यात आले.
भारत रक्षा मंच संघटनेच्या प्रांतीय बैठकीच्या स्थळी सनातनचे ग्रंथ आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रबोधन करणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.…